व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, सर्वत्र खळबळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 22, 2022
in देश-विदेश
PM-Narendra-Modi

Photo Courtesy : Screen Gram / Twitter / Narendra Modi


पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. आज (मंगळवार, 22 नोव्हेंबर) सकाळी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या क्रमांकावर एक व्हॉटसअप मेसेज आला. या मेसेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे ठार मारण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली आहे. या मेसेजमुळे एकच खळबळ उडाली. वाहतूक शाखेने तातडीने याबाबत वरिष्ठ पोलिसांना माहिती दिली. तसेच वरळी पोलीस स्टेशनमध्ये याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली असून हा मेसेज नेमका कुणी पाठवला, याचा शोध घेतला जात आहे. ( Mumbai Police Received Message Threatening To Kill PM Narendra Modi )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसच्या ट्रॅफिक कंट्रोल मोबाईल क्रमांकावर हा धमकीचा मेसेज आला. कंट्रोल नंबरवर अनेक ऑडिओ क्लिपसही आल्या आहेत. त्यापैकी एका क्लिपमध्ये मोदींना ठार मारण्याचा दावा केला आहे. “डरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करणार आहेत आणि देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

अधिक वाचा –

– छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल कोश्यारींचे अवमानकारक विधान; लोणावळ्यात महाविकासआघाडीचे आंदोलन
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मालमत्ता कर वसुलीची धडक मोहीम, थकबाकीदारांना जप्तीचे वॉरंट


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मालमत्ता कर वसुलीची धडक मोहीम, थकबाकीदारांना जप्तीचे वॉरंट

Next Post

तळेगाव दाभाडे । हातचलाखीने एटीएम काढून घेत वयोवृद्ध व्यक्तीची 85 हजारांची फसवणूक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Talegaon-Dabhade-Police-Station

तळेगाव दाभाडे । हातचलाखीने एटीएम काढून घेत वयोवृद्ध व्यक्तीची 85 हजारांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.