व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 18, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे । हातचलाखीने एटीएम काढून घेत वयोवृद्ध व्यक्तीची 85 हजारांची फसवणूक

अज्ञात आरोपी विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ( Talegaon Dabhade Police ) ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 22, 2022
in लोकल, ग्रामीण, शहर
Talegaon-Dabhade-Police-Station

File Photo


वृद्ध व्यक्तीचे एटीएम कार्ड हातचलाखीने लंपास करत त्यातून 85 हजार 900 रुपये काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी साडेअकडा ते बारा वाजण्याच्या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात ( Talegaon Dabhade Police ) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर सिताराम जोशी (वय 68 वर्षे, रा. मारुती मंदिर चौक, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ( Elderly Person Cheated In Talegaon Dabhade )

nakshtra ads may 2025

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

tata tiago ads may 2025

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर सीताराम जोशी हे शांताई सिटी, तळेगाव दाभाडे या ठिकाणी असलेल्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने हातचलाखीने त्यांच्याजवळील एटीएम कार्ड स्वत:च्या ताब्यात घेतले आणि त्याच्याजवळील दुसरे कार्ड जोशी यांना दिले. त्यानंतर आरोपीने या एटीएम कार्ड मधून 35,000 रुपये विड्रॉल केले तर एकेठिकाणी 50,900 रुपयांचा व्यवहार केला. असे एकूण 85,900 रुपये या एटीएमच्या माध्यमातून वापरले. हा प्रकार जोशी यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली.

अधिक वाचा – 

– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मालमत्ता कर वसुलीची धडक मोहीम, थकबाकीदारांना जप्तीचे वॉरंट
– मुळशी तालुक्यातील प्लस व्हॅली येथील खोल कुंडात बुडून 23 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू


dainik maval ads may 2025

Previous Post

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, सर्वत्र खळबळ

Next Post

Video : सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी यांना मानाचा ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ किताब, ऑल इंडिया पोलीस गेम्समध्ये सुवर्णपदक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Assistant-Police-Inspector-Subhash-Pujari

Video : सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी यांना मानाचा 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स' किताब, ऑल इंडिया पोलीस गेम्समध्ये सुवर्णपदक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Letter to Nagar Parishad CEO regarding roads Condition in Talegaon Station area

तळेगाव दाभाडे : ‘जसा आहे तसा रस्ता करून द्या, अन्यथा ठेकेदारावर गुन्हा दाखल करा’ । Talegaon Dabhade

May 16, 2025
Agricultural assistants in Maval taluka on indefinite strike read what are the demands

मावळ तालुक्यातील कृषि सहाय्यक बेमुदत संपावर, वाचा काय आहेत मागण्या ? । Maval News

May 16, 2025
Kanhe Upazila Hospital

गुडन्यूज ! मावळ तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा ; कान्हे उपजिल्हा रुग्णालयात मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध

May 16, 2025
ration-card

भटके विमुक्त समाजाला राज्यात कोठेही रेशनिंग ; जात प्रमाणपत्र आणि आधारकार्डही देण्याचा महत्त्वाचा निर्णय

May 16, 2025
transfer image clip art

ऐतिहासिक निर्णय : पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या ; इच्छित स्थळी सहजतेने बदली झाल्याने अधिकारी खूश

May 16, 2025
Mahabuddha Vandana in Karla Caves on occasion of Buddha Purnima

कार्ला लेणी येथे २५६९ व्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त हजारोंच्या उपस्थितीत ‘महाबुद्धवंदना’ संपन्न । Karla News

May 16, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.