व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल कोश्यारींचे अवमानकारक विधान; लोणावळ्यात महाविकासआघाडीचे आंदोलन

लोणाळ्यात ( Lonavla ) छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे राज्यपालांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 21, 2022
in लोकल, ग्रामीण, शहर
MahaVikasAghadi-Agitation-At-Lonavla

Photo : fb / sanjay bhoir


छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा महाविकास आघाडीच्यावतीने लोणावळा इथे निषेध करण्यात आला. लोणाळ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे राज्यपालांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

आंदोलकांकडून राज्यपाल कोश्यारींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत, त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांची राज्यपालपदावरुन तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ( Derogatory statement about Chhatrapati Shivaji Maharaj By Governor Bhagat Singh Koshyari )

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मावळ तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, प्रदेश सरचिटणीस निखिल कविश्वर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विलास बडेकर, बाळासाहेब पायगुडे, नारायण आंबेकर, नारायण पाळेकर, राजू बोराटी, संध्या खंडेलवाल, उमा मेहता, पुष्पा भोकसे आदी यावेळी उपस्थित होते.

अधिक वाचा –

– ठाकरे गटाकडून मावळ लोकसभा उपजिल्हाप्रमुखपदी रोमी संधू यांची निवड झाल्याने पदाधिकाऱ्यांत नाराजी?
– व्हिडिओ: खोपोलीच्या दिवेश पालांडे आणि पायल मरागजे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड


dainik maval jahirat

Previous Post

व्हिडिओ: खोपोलीच्या दिवेश पालांडे आणि पायल मरागजे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Next Post

स्व. यशवंतराव चव्हाण क्रीडा महोत्सव 2022 : बीट स्तरीय क्रीडा स्पर्धेत चंदनवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Yashwantrao-Chavan-Sports-Festival-2022

स्व. यशवंतराव चव्हाण क्रीडा महोत्सव 2022 : बीट स्तरीय क्रीडा स्पर्धेत चंदनवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.