व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तुमच्याकडेही भाडेकरू आहेत का? 7 दिवसांत लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे माहिती सादर करा, अन्यथा…

सदर सुचनेनंतर सात दिवसांच्या आत सर्व घरमालकांनी त्यांच्याकडे भाडे तत्वाने राहत असलेल्या भाडेकरू यांची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे न चुकता सादर करावी.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 18, 2022
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
Lonavala-Rural-Police

File Photo


लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून जाहीर आवाहन करण्यात आले आहे. जर एखाद्या घरमालकाकडे कुणी भाडेकरू असेल, तर अशा भाडेतत्वावर राहणाऱ्या व्यक्तींची माहिती विहित नमुन्यात भरून ती स्थानिक पोलीस स्टेशनला सादर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. ही माहिती 7 दिवसांत देणे घरमालकांना बंधनकारक असल्याचे पोलिसांनी सांगितले असून त्याबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांनी आदेश पारित केला आहे. ( Lonavala Rural Police Appeal House Owners For Submission Of Information About Tenants )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

सदर सुचनेनंतर सात दिवसांच्या आत सर्व घरमालकांनी त्यांच्याकडे भाडे तत्वाने राहत असलेल्या भाडेकरू यांची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे न चुकता सादर करावी. तसेच, जे घरमालक भाडेकरूंची माहिती सादर करणार नाहीत, अशा घरमालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली आहे.

अधिक वाचा –

– लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन
– सोशल मीडियाची कमाल; डोंगरगाव परिसरातून बेपत्ता झालेल्या मुलाचा अवघ्या 3 तासात शोध


Previous Post

सोशल मीडियाची कमाल; डोंगरगाव परिसरातून बेपत्ता झालेल्या मुलाचा अवघ्या 3 तासात शोध

Next Post

खळबळजनक! तळेगाव दाभाडेतील आरोपी संजय कार्लेचा मुंबई-गोवा महामार्गावर खून, बंद गाडीत आढळला मृतदेह

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Murdered-On-Mumbai-Goa-Highway

खळबळजनक! तळेगाव दाभाडेतील आरोपी संजय कार्लेचा मुंबई-गोवा महामार्गावर खून, बंद गाडीत आढळला मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Fire and safety training by fire brigade at My Home Society in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘माय होम सोसायटी’मध्ये अग्निशमन दलाकडून फायर अँड सेफ्टीचे प्रशिक्षण

April 21, 2026
LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

April 20, 2026
Lek-Ladki-Yojana

लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

April 20, 2026
Case registered against four people including principal in death of student at Tolani Institute in Induri Maval

मावळातील इंदुरी येथील तोलानी इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी प्राचार्यांसह चौघांवर गुन्हा दाखल ; ‘ती’ एक चूक पडली महागात

April 20, 2026
Abandoned vehicles

वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन

April 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.