व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सेवाधाम ट्रस्ट संचलित आश्रमशाळेचे स्नेह संमेलन उत्साहात; आमदार शेळकेंच्या हस्ते मुलांच्या वसतीगृह इमारतीचे उद्घाटन

माळेगाव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट संचलित आश्रमशाळेचे 27 वे स्नेहसंमेलन शनिवारी (दिनांक 11 फेब्रुवारी) रोजी मोठ्यात उत्साहात संपन्न झाले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 11, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Sevadham-Trust-Ashram-School-Malegaon-Khurd

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


माळेगाव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट संचलित आश्रमशाळेचे 27 वे स्नेहसंमेलन आज (शनिवार, 11 फेब्रुवारी) रोजी मोठ्यात उत्साहात संपन्न झाले, तसेच यावेळी पालक मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी शाळेतील मुलांच्या वसतीगृह इमारतीचे उद्घाटन देखील करण्यात आले. ( Sevadham Trust Ashram School Malegaon Khurd New Hostel Building Inauguration In Presence of MLA Sunil Shelke )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

‘सेवाधान ट्र्स्ट मागील 28 वर्षांपासून शिक्षण सेवेचे व्रत अविरतपणे करत आहे. आंदर मावळमधील दुर्गम भागातील आदिवासी मुले या शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण घेत आहेत. समाजातील प्रत्येक घटकांसाठी निस्वार्थ सेवा करण्यासाठी समाजातून अशा दानशुर व्यक्तींनी पुढे आले पाहिजे,’ अही भावना यावेळी आमदार शेळकेंनी व्यक्त केली.

यावेळी आमदार सुनिल शेळके यांच्यासमवेत उद्योजक प्रदीपभाई मेहता, कार्यकारी विश्वस्त डॉ. सत्यजित वाढोकर, माजी नगरसेवक सुरेश धोत्रे, माजी सभापती शंकरराव सुपे, काळुराम मालपोटे, अध्यक्ष संजय गांधी समिती नारायणराव ठाकर, उद्योजक अशोक मेहरा आणि परिवार, विश्वस्त शितल सपकाळ, विश्वस्त मृदुला गोरे, मुख्याध्यापिका प्रमिला भालके, मुख्याध्यापक शिवाजी भोर तसेच आजी-माजी पदाधिकारी, सर्व शिक्षकवृंद, पालक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

अधिक वाचा –

– आजिवली-जवण ग्रामपंचायतच्या सरपंचपदी नितीन लायगुडे यांची निवड, 1 मताने मारली बाजी
– वडगाव नगरपंचायतकडून ‘मावळ दुर्गा अभियान’, मुलींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे, 17 फेब्रुवारीपर्यंत नोंदणीचे आवाहन
– भंडारा डोंगर पायथ्याजवळ भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार


Previous Post

वडगाव शहरात श्री संत नरहरी महाराज यांची 737 वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी

Next Post

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करण्याचा प्लॅन करताय? ही बातमी नक्की वाचा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mumbai-pune-expressway

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करण्याचा प्लॅन करताय? ही बातमी नक्की वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.