मावळ तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक येत्या 18 डिसेंबर रोजी होणार आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस होता. यावेळी शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासह सर्वच्या सर्व 9 जागा बिनविरोध झाल्या आहेत. ( Shirgaon Gram Panchayat Election Unopposed Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शिरगाव ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे;
सरपंच – प्रवीण साहेबराव गोपाळे
सदस्य – योगिता वाघमारे, पूजा गोपाळे, श्रीधर गोपाळे, संध्या गायकवाड, वैशाली गोपाळे, समीर अरगडे, रोहिणी गोपाळे, स्वप्नील अरगडे, अक्षय गोपाळे
अधिक वाचा –
– कौतुकास्पद! द्रुतगतीमार्गावर अपघातग्रस्त वाहनात अडकलेल्या चालकाला वाचवण्यासाठी आले ‘देवदूत’
– तळेगाव दाभाडे शहर भाजपाकडून पक्ष कार्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन । Mahaparinirvan Diwas 2022