रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ आणि चालढकल कारभाराच्या विरोधात, रेल्वे प्रशासनाला जाग आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी लोणावळा यांच्या वतीने स्वाक्षरी मोहीम अभियान राबवण्यात येणार आहे.
स्थळ : भांगरवाडी रेल्वे गेट, लोणावळा
वेळ : मंगळवार दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10:00 ते सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काय आहेत प्रमुख मागण्या?
1) भांगरवाडी नांगरगाव रेल्वे उड्डाण पुलाचे काम त्वरित मार्गी लावावे
2) लोणावळा रेल्वे स्थानकावर लांब पल्याच्या गाड्या पुर्वी प्रमाणे थांबा चालू करण्यात यावा
3) स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत रेल्वे परिसरात वेळोवेळी स्वच्छता अभियान राबवावे
( Signature Campaign By Bharatiya Janata Party Lonavala City )
अधिक वाचा –
– गाव तसं चांगलंच..! सरपंच पदाच्या निवडणूकीत 1 मताने हरला उमेदवार; गावाने 11 लाख, 1 कार आणि जमीन देऊन केला सत्कार
– पंधरावा वित्त आयोग : ग्रामपंचायती होणार मालामाल, पाहा पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्याला किती निधी मिळणार?