व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आंदर मावळातील नागाथली गावात गोठ्याला आग लागल्याने सहा म्हशींचा होरपळून मृत्यू

आंदर मावळातील नागाथली गावात गुरुवारी (दिनांक 11 मे) रात्री दोनच्या सुमारास एका गोठ्याला अचानक लागलेल्या आगीत सहा म्हशींचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 13, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
buffaloes-died

Photo Courtesy : Team Dainik Maval


आंदर मावळातील नागाथली गावात गुरुवारी (दिनांक 11 मे) रात्री दोनच्या सुमारास एका गोठ्याला अचानक लागलेल्या आगीत सहा म्हशींचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर एक म्हैस जखमी झाली आहे. या दुर्घटनेमुळे शेतकरी रामदास माऊली खांडभोर यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. परंतू आगीमुळे संपूर्ण गोठा जळून खाक झाला आहे. गोठ्यात सात म्हशी होत्या. त्यापैकी सहा म्हशींचा मृत्यू झाला तर एक म्हैस गंभीर जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच खासदार श्रीरंग बारणे यांनी याप्रकरणी मावळचे तहसीलदार यांना तात्काळ घटनास्थळी जात पंचनामा करण्याचे आदेश दिले. तसेच शासनस्तरावरुन नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत सूचना केल्या आहेत. ( Six buffaloes died due to fire in Nagathali village of Andar Maval )

अधिक वाचा –
– प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले किशोर आवारे यांचे निधन, मावळ तालुक्यात खळबळ । Kishor Aware Murder News
– ‘चांदणी चौकातील उड्डाण पुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांचे नाव द्या’, सुप्रिया सुळेंची मागणी


dainik maval jahirat

Previous Post

प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले किशोर आवारे यांचे निधन, मावळ तालुक्यात खळबळ । Kishor Aware Murder News

Next Post

मोठी बातमी! किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी आमदार सुनिल शेळके यांसह सात जणांवर गुन्हा दाखल, तालुक्यात खळबळ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
मोठी बातमी! किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी आमदार सुनिल शेळके यांसह सात जणांवर गुन्हा दाखल, तालुक्यात खळबळ

मोठी बातमी! किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी आमदार सुनिल शेळके यांसह सात जणांवर गुन्हा दाखल, तालुक्यात खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
Ghatsthapana observed amidst devotional atmosphere in temples across villages of Maval Taluka

मावळ तालुक्यातील गावोगावी मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात “घटस्थापना”

October 12, 2026
Pune Zilla Parishad ranks second in state under Chief Minister Samruddha Panchayat Raj Abhiyan

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्हा परिषद राज्यात द्वितीय

October 12, 2026
Launch of an audiobook providing information about Tikona Fort Maval

तिकोनागडाची माहिती देणाऱ्या ऑडिओ बुकचे उद्घाटन

October 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.