व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 1 कोटीहून अधिकचा मुद्देमाल जप्त

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर हॉटेल शांताई समोर रस्त्यावर विभागाने सापळा रचून ही कारवाई केली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 25, 2022
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
State-Excise-Department

Photo : State Excise Department Seized Foreign Liquor


महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने तळेगाव दाभाडे येथे छापा टाकून सुमारे 87 लाख 89 हजार 529 रुपये किमतीच्या विदेशी मद्यासह 1 कोटी 5 लाख 7 हजार 520 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तसेच, वाहन चालक प्रवीण परमेश्वर पवार (वय 24, रा. तांबोळे, ता. मोहोळ), देविदास विकास भोसले (वय 29, रा. खवणी, ता. मोहोळ) यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( State Excise Department Seized Foreign Liquor Worth Above 1 Crore At Talegaon Dabhade )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर हॉटेल शांताई समोर रस्त्यावर विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. यात गोवा राज्यनिर्मित आणि केवळ गोवा राज्यात विक्रीला असलेला विदेशी मद्याचा साठा घेऊन जाणारा ट्रक जप्त करण्यात आला. तसेच या ट्रकमधील विदेशी मद्याची 1267 खोकी जप्त करण्यात आली. मद्य आणि वाहनासह इतर जप्त मुद्देमालाची किंमत 1 कोटी 5 लाख 7 हजार 520 रुपये आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली.

अधिक वाचा –

– मोठी बातमी! मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर खोपोलीजवळ भरधाव ट्रकची धडक, अनेक वाहनांचा अपघात
– लव्ह मॅरेजनंतरही दुसरीवर जीव जडला, दुसऱ्यांदा लव्ह मॅरेज करण्यासाठी पत्नीसोबत केले भयानक कृत्य


Previous Post

हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेतर्फे तुंग गावात सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रम

Next Post

‘महिन्याच्या आत पवना धरणग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावा, नाहीतर धरणाचे पाणी बंद करु’, आमदार सुनिल शेळकेंचा इशारा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Meeting-For-Pavana-Dam-Issues

'महिन्याच्या आत पवना धरणग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावा, नाहीतर धरणाचे पाणी बंद करु', आमदार सुनिल शेळकेंचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Big relief for Talegaon Dabhade People on water issue Inauguration of water purification center at Yashwant nagar

तळेगावकरांना पाणीप्रश्नावर मोठा दिलासा ; यशवंतनगर येथील ३ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण

April 6, 2026
Lonavala Smart City development plan Focus on AI based CCTV road beautification traffic management

लोणावळा शहराचा ‘स्मार्ट सिटी’ धर्तीवर विकास आराखड्यास गती ; ‘एआय’ आधारित CCTV, रस्ते सुशोभीकरण व ट्रॅफिक व्यवस्थापनावर भर

April 6, 2026
Construction of new office of Maval Taluka Agricultural Produce Market Committee completed

आमदार सुनील शेळके यांच्या आदेशाचे पालन करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 संचालकांचे राजीनामे, 4 संचालकांकडून मात्र ‘वेट अँड वॉच’ची भूमिका

April 6, 2026
total of 80 people including 15 women donated blood at blood donation camp in Ajivali Village maval

आजिवली येथील रक्तदान शिबिरात १५ महिलांसह एकूण ८० जणांचे रक्तदान ; २३१ जणांची मोफत नेत्र तपासणी

April 6, 2026
Chairman Deputy Chairman to be elected by ballot Maval Market Committee unique formula

भाजपाचा धोबीपछाड, नेत्यांचा थयथयाट ! बाजार समितीतील राष्ट्रवादीच्या सर्व संचालकांना राजीनामे देण्याचे आदेश ? नक्की काय घडलं

April 6, 2026
Tata Punch CNG car is the cheapest and most powerful CNG car in the country know about punch car

तुमच्या कुटुंबाला धक्काही लागणार नाही ! टाटाची ‘ही’ कार आहे देशातील सर्वात स्वस्त अन् दणकट CNG कार, किंमत फक्त…

April 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.