व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे येथे 1 ते 4 डिसेंबरपर्यंत स्वातंत्र्यसमर महानाट्य, मावळमधील साडेतीनशे कलाकारांचा समावेश I Talegaon Dabhade

नाट्य दिग्दर्शक आणि लेखक ॲड. विनय दाभाडे लिखित ‘स्वातंत्र्य समर’ हे महानाट्य तळेगाव दाभाडे येथे येत्या 1 ते 4 डिसेंबर रोजी सादर करण्यात येणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 4, 2022
in मावळकट्टा, शहर
swatantryasamar-drama

Photo : fb / adv anil dabhade


नाट्य दिग्दर्शक आणि लेखक ॲड. विनय दाभाडे लिखित ‘स्वातंत्र्य समर’ हे महानाट्य तळेगाव दाभाडे येथे येत्या 1 ते 4 डिसेंबर रोजी सादर करण्यात येणार आहे. मावळ तालुक्यातील 350 कलाकारांचा या महानाट्यात समावेश असणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेच्या मैदानावर हे प्रयोग होणार आहेत. सुमारे 25 हजार प्रेक्षकांची या महानाट्याला उपस्थिती असेल, अशी माहिती नियोजन समितीचे प्रमुख गिरीश खेर आणि रवींद्र दाभाडे यांनी गुरुवारी (दिनांक 3 ऑक्टोबर) रोजी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नियोजन समितीचे अध्यक्ष सुबोध दाभाडे, दीपक दाभाडे, हेमंत दाभाडे, नितीन दाभाडे आदी उपस्थित होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांपूर्तीचे औचित्य साधून विद्यार्थी आणि युवा पिढीला स्वातंत्र्य लढ्याबाबत माहिती व्हावी आणि प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हे महानाट्य सादर करण्यात येणार असल्याचे ॲड. दाभाडे यांनी सांगितले. 8 हजार विद्यार्थ्यांना हे महानाट्य मोफत पाहता येणार आहे. लोकसहभागातून सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठान आणि शिव सह्याद्री महानाट्य परिवार यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती संयोजकांनी दिली. ( Swatantryasamar Drama at Talegaon Dabhade in December )

अधिक वाचा –

– अ‍ॅड. पु. वा. परांजपे विद्यामंदिर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न, माजी विद्यार्थी निलेश गराडेंचा विशेष सन्मान
– सह्याद्री प्रतिष्ठान आणि सह्याद्री विद्यार्थी अकादमीकडून 45 विद्यार्थ्यांना किल्ले लोहगड दुर्गदर्शन


Previous Post

लोणावळ्यात 60 वर्षीय महिलेला लाकडी दांडक्याच्या सहाय्याने मारहाण, गुन्हा दाखल I Lonavla Crime

Next Post

“तेंडूलकरच्या 10 हजार धावांपेक्षा सावरकारांनी भितींवर लिहिलेल्या 10 हजार ओव्यांचे अधिक कौतूक वाटले पाहिजे”

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sunil-Deodhar-BJP

"तेंडूलकरच्या 10 हजार धावांपेक्षा सावरकारांनी भितींवर लिहिलेल्या 10 हजार ओव्यांचे अधिक कौतूक वाटले पाहिजे"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Sunita Yewle elected as Maval Panchayat Samiti Chairperson Sahebrao Karke as Deputy Chairperson unopposed

मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड

March 10, 2026
Karla Gram Panchayat honored with Best Gram Panchayat Award for second consecutive year

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

March 9, 2026
big relief from traffic congestion in Pune Integrated double-decker flyover in front of Pune University

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत

March 9, 2026
What exactly did Maval taluka get in budget presented by CM Devendra Fadnavis Find out mla sunil shelke

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

March 8, 2026
Shrimant Dhole From Indapur elected as NCP group leader in Pune Zilla Parishad

पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता ठरला ; स्व. अजितदादांच्या विश्वासू व्यक्तीला मिळाला मान

March 8, 2026
Pawana Cooperative Bank 24th branch inaugurated at Takve Budruk maval

पवना सहकारी बँकेच्या २४ व्या शाखेचे टाकवे बुद्रुक येथे उद्घाटन

March 8, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.