व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात शिरगाव फाट्यावर पोत्यात आढळलेल्या ‘त्या’ अनोळखी मृतदेहाची ओळख पटली । Maval Crime

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरगाव फाट्यावर एका महिलेचा मृतदेह पोत्यात आढळल्याची घटना सोमवारी (दि. 25) समोर आली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 27, 2024
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
body of an unknown woman was found at Shirgaon Fata in Maval taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरगाव फाट्यावर एका महिलेचा मृतदेह पोत्यात आढळल्याची घटना सोमवारी (दि. 25) समोर आली होती. या महिलेची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. नीता शरद गोसावी (वय 45, रा. लोहगाव, पुणे) असे मृतदेह सापडलेल्या महिलेचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिरगाव फाट्यावर एका महिलेचा मृतदेह पोत्यात घालून फेकल्याची घटना उघडकीस आली होती. तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

सदर मृत महिलेची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. परंतु अथक प्रयत्नातून तळेगाव दाभाडे पोलिसांनी महिलेची ओळख पटवली आहे. संबंधित महिला लोहगाव येथील आहे. ती शनिवारी (दि. 23) तिच्या राहत्या घरातून बेपत्ता झाली. याबाबत रविवारी विमानतळ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.

सोमवारी महिलेचा मृतदेह शिरगाव फाट्यावर पोत्यात आढळून आला. त्यामुळे महिलेचा खून करून मृतदेह पोत्यात घालून फेकून दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे आहे. शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नाही. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. त्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावार यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खळबळजनक ! वेटरला मारहाण केल्याने हॉटेल मालकाकडून स्वतःच्या मित्राचा खून, मावळमधील धक्कादायक घटना । Maval Crime
– मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पेरणीचे वेध, शेतीची मशागत सुरु । Maval News
– आव्हानांचा डोंगर पार करून सुनिल शेळके कसे विजयी झाले? वाचा शेळके यांच्या विजयाची 5 मुख्य कारणे । MLA Sunil Shelke


Previous Post

मावळात सर्वदूर थंडीची लाट… ग्रामीण भागात सर्वाधिक गारठा । Maval News

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यपालांकडे मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Chief Minister Eknath Shinde submitted the resignation of the Cabinet to the Governor

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यपालांकडे मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shet Panand will make 12 feet width of roads mandatory Registration of plot of land will now also be done on Satbara

महत्वाची बातमी ! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची नोंद सात बारा उताऱ्यावर होणार

March 7, 2026
Talegaon Dabhade Municipal Council implements plastic ban campaign in the city

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून शहरात प्लॅस्टिक बंदी मोहिमेची अंमलबजावणी

March 7, 2026
Panchayat-Samiti-Maval

मावळ पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची सोमवारी होणार निवड ; ‘या’ दोन नावांवर शिक्कामोर्तब

March 7, 2026
Cemetery facilities will be set up from District Planning Committee DPC funds

जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून स्मशानभूमींच्या सुविधा उभारण्यात येणार

March 7, 2026
UPSC Civil Services Exam 2025 results declared more than sixty candidates from Maharashtra successful see results

शाब्बास !! ‘यूपीएससी’चा नागरी सेवा परीक्षा 2025 चा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील साठहून अधिक उमेदवार यशस्वी – पाहा निकाल

March 7, 2026
What exactly did Pune district get in budget presented by Chief Minister Devendra Fadnavis Find out

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

March 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.