व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 22, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

एकाच दिवशी तीन आत्म’हत्या ; देहूरोड, देहूगाव, शेलारवाडी येथील घटना । Maval Crime News

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत एकाच दिवशी तीन आत्म'हत्या झाल्या आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 3, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत एकाच दिवशी तीन आत्म’हत्या झाल्या आहेत. शेलारवाडी, देहूरोड आणि देहूगाव येथे सोमवारी (दिनांक 30 डिसेंबर) रोजी आत्महत्येच्या तीन घटना उघड झाल्या आहेत.

पहिली घटना –
देहूरोड येथे शांता यशवंत नाटेकर (17, विकासनगर, देहूरोड) या तरुणीने राहत्‍या घरात आत्म’हत्या केली. सोमवारी पहाटे ही घटना लक्षात येताच तिला पिंपरीतील वायसीएम रुग्‍णालयात आणण्‍यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. आत्‍महत्‍येचे कारण समजू शकले नाही.

दुसरी घटना –
शेलारवाडी येथे सुधीर मारोती पानसकर (50, शेलारवाडी, मावळ) यांनी सोमवारी दुपारी अडीच वाजताच्‍या सुमारास राहत्‍या घरातमध्‍ये आत्म’हत्या केली. ही बाब लक्षात येताच त्यांना तळेगाव दाभाडे येथील रुग्‍णालयात आणण्‍यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्‍यांना मयत घोषित करण्‍यात आले.

तिसरी घटना –
देहूगाव येथे भरत कुमार सहा (46, देहूगाव) यानी आत्महत्या केली. सोमवारी दुपारी साडेबारा वाजताच्‍या सुमारास भरत कुमार सहा यांनी राहत्‍या घरामध्‍ये आत्म’हत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

tata tiago ads may 2025

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुका पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी जोडला जाणार ; वडगाव, कामशेत, लोणावळा ठाण्यांबाबत प्रस्ताव सादर
– मराठी शाळा स्मार्ट व डिजिटल बनविणे काळाची गरज ; परांजपे विद्या मंदिर शाळेला डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड भेट
– तळेगाव दाभाडे शहरातील 350 वर्षे पुरातन बामणडोह विहिरीचे होणार संवर्धन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात । Talegaon News


dainik maval ads may 2025

Previous Post

मावळमधून अटक केलेले बांगलादेशी पाच वर्षांपासून तिथेच राहत होते ; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Next Post

भारतीय जनता पक्ष पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार : आमदार शंकर जगताप । MLA Shankar Jagtap

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
BJP will fight Pimpri Chinchwad Municipal Corporation election on its own said MLA Shankar Jagtap

भारतीय जनता पक्ष पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार : आमदार शंकर जगताप । MLA Shankar Jagtap

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Thousands of students took yoga lessons simultaneously at Pavana Education Complex in Pavananagar

पवनानगर येथील पवना शिक्षण संकुलात एकाचवेळी हजारो विद्यार्थ्यांनी घेतले योगाचे धडे । Pavananagar News

June 22, 2025
Katdhar waterfall on Lonavala-Rajmachi route is closed for tourists

पर्यटक, ट्रेकर्स यांचे आकर्षण असलेला लोणावळा-राजमाची मार्गावरील कातळधार धबधबा पर्यटकांसाठी बंद । Lonavala News

June 22, 2025
Crime

किरकोळ भांडणातून मित्रांनीच कारमध्ये केली मित्राची हत्या ; दुधीवरे परिसरात आढळलेल्या मृतदेहाच्या खूनाचा अखेर उलगडा

June 21, 2025
The Arabian Sea is likely to be rough between May 21 and 24 due to a low pressure area

पुणे विभागातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

June 21, 2025
Crime

जन्मदात्याकडून अल्पवयीन लेकीवर लैंगिक अत्या’चार ! लोणावळा शहाराजवळील संतापजनक घटना । Maval Crime

June 21, 2025
9 pythons were saved from death by Wildlife Protector Maval Shivdurg Mitra snake friends Maval

मावळ तालुक्यात दहा दिवसांत विविध ठिकाणी ९ अजगर सापांना ‘वन्यजीव रक्षक मावळ’ व ‘शिवदुर्ग मित्र’च्या सर्पमित्रांकडून जीवदान । Maval

June 21, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.