व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भारतीय जनता पक्ष पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार : आमदार शंकर जगताप । MLA Shankar Jagtap

पिंपरी चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 3, 2025
in ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल, शहर
BJP will fight Pimpri Chinchwad Municipal Corporation election on its own said MLA Shankar Jagtap

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पिंपरी चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेवर पुन्हा भाजपची एकहाती सत्ता आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे भाजपाचे शहराध्यक्ष, चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची 15 वर्षे एकहाती सत्ता होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शहरावर निर्विवाद वर्चस्व होते. भाजपाने 2017 मध्ये राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावला. महापालिकेवर पहिल्यांदाच कमळ फुलले होते. आता अजित पवार हेच महायुतीत भाजपसोबत सत्तेत सहभागी आहेत. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र की स्वबळावर लढणार याची चर्चा सुरू होती. त्या चर्चेवर भाजपाने पडदा टाकला आहे.

भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले, भाजप महापालिकेच्या सर्व 128 जागा लढविणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुती होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती नसणार आहे. भाजपा नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार भाजपा महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार आहे. महापालिकेवर पुन्हा भाजपाची एकहाती सत्ता आणली जाणार आहे.

मागीलवेळी भाजपाचे 77 नगरसेवक होते. यावेळी त्यापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले असल्याचेही जगताप यांनी सांगितले.

प्रशासकीय राजवटीत जनतेची कामे रखडली प्रशासकीय राजवटीत जनतेची कामे होत नाहीत. कामे रखडली आहेत. पाणी, रस्ते, आरोग्याचा गंभीर प्रश्न आहे. वाकड, हिंजवडी, पिंपळे सौदागर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. मार्च, एप्रिल पर्यंत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुका पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी जोडला जाणार ; वडगाव, कामशेत, लोणावळा ठाण्यांबाबत प्रस्ताव सादर
– मराठी शाळा स्मार्ट व डिजिटल बनविणे काळाची गरज ; परांजपे विद्या मंदिर शाळेला डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड भेट
– तळेगाव दाभाडे शहरातील 350 वर्षे पुरातन बामणडोह विहिरीचे होणार संवर्धन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात । Talegaon News


dainik maval jahirat

Previous Post

एकाच दिवशी तीन आत्म’हत्या ; देहूरोड, देहूगाव, शेलारवाडी येथील घटना । Maval Crime News

Next Post

पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली, जितेंद्र डूडी नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू ; कोण आहेत जितेंद्र डूडी? जाणून घ्या

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune Collector Dr Suhas Diwase Transferred Jitendra Doody joins as new Collector Know Who is Jitendra Doody

पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली, जितेंद्र डूडी नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू ; कोण आहेत जितेंद्र डूडी? जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.