व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 27, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नवउद्योजकांना प्रशिक्षणाची संधी, महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीचा उपक्रम – वाचा सविस्तर

महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि कौशल्य विकास विद्यापीठ यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार नवउद्योजकांना प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 10, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
Startup

file image


महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि कौशल्य विकास विद्यापीठ यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार नवउद्योजकांना प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अशा व्यक्ती ज्यांना कोणताही विभाग, संस्था अथवा महामंडळ यांच्यामार्फत लाभ मिळत नाही अशा व्यक्तींना यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक कौशल्य, ज्ञान आणि पाठबळ देऊन सक्षम करुन स्वावलंबनाला या प्रकल्पामार्फत चालना देण्यात येणार आहे. प्रकल्पाद्वारे व्यावसायिक उद्योजक घडविण्यासाठी सर्वसमावेशक ऑफलाईन व ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये प्रशिक्षणार्थीला वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

डिजिटल मार्केटिंग आणि इतर मार्गातून विपणन सहाय्य देण्यात येणार असून आवश्यकता असल्यास इतर शासकीय योजना आणि कर्ज मिळवून देण्यासाठी बँका आणि इतर संस्थांशी समन्वय साधण्यात येईल. या योजनेद्वारे अमृतच्या लाभार्थ्यांसाठी स्वयंरोजगार आणि उत्पन्न वाढीच्या संधी निर्माण होणार असून महाराष्ट्रातील एमएसएमई क्षेत्राचे बळकटीकरण होईल. अधिक माहितीसाठी अमृतच्या महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन, पाचवा मजला, औंध, पुणे-६७ येथील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे. ( Training opportunity for budding entrepreneurs Maharashtra Research Promotion and Training Prabodhini )

अधिक वाचा –
– कुणी जागा देतं का जागा ? घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी टाकवे ग्रामस्थांना जागेची अडचण, निधी आहे पण…
– क्रांती दिनी, भिडले राजकारणी ; श्रद्धांजलीच्या पावसात, राजकारण जोरात
– तयारी विधानसभा निवडणूकीची : संपूर्ण पुणे जिल्ह्यात ८४ लाख मतदार ; पाहा जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभेतील मतदारसंख्या । Vidhansabha Election 2024


Previous Post

वाढदिवस विशेष : पाच वेळा मावळ विधानसभा लढवली, दोन वेळा आमदार झाले, एक आमदारकी फक्त 459 मतांनी गेली

Next Post

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचे निधन, सिनेसृष्टी हळहळली । Actor Vijay Kadam Death

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Actor Vijay Kadam Death

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचे निधन, सिनेसृष्टी हळहळली । Actor Vijay Kadam Death

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

com maharashtra devendra fadanvis

राज्यातील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! वीजेच्या दरात होणार मोठी कपात ; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

June 26, 2025
Fake UPI payment

Lonavala : गर्दीचा फायदा घेत दुकानदारांची फसवणूक, लोणावळ्यात खोट्या यूपीआय पेमेंटचा पर्दाफाश, पोलिसांचे आवाहन…

June 26, 2025
Road work from Panchayat Samiti Chowk to Mahadji Shinde Udyan in Vadgaon Maval stalled

…अन्यथा साठलेल्या पाण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना होडी-होडी खेळायला लावू – मनसे

June 26, 2025
Villagers protest against Vadgaon Nagar Panchayat by performing abhishek at Mahadev temple

वडगाव नगरपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभाराचा श्री महादेव मंदिरात दुग्धाभिषेक करून ग्रामस्थांकडून निषेध । Vadgaon Maval

June 26, 2025
ancient-shivling-found-on-hill-in-kamshet-maval-limits

कामशेत शहर हद्दीतील टेकडीवर सापडले पुरातन शिवलिंग ; ग्रामस्थांसह शिवभक्तांमध्ये चैतन्याचे वातावरण । Kamshet News

June 26, 2025
Crime

नायगाव येथील टोनी दा ढाब्यावरील हाणामारीप्रकरणी सात जणांना 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी । Maval Crime

June 25, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.