व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 17, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

उज्जैन प्रकरण: ‘आपला समाज अमानवीय झाला आहे’ – प्रकाश आंबेडकर

मध्यप्रदेश राज्यातील उज्जैन इथे काल-परवा एक अमानवीय घटना घडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 30, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र
Prakash-Ambedkar

File Image - Prakash Ambedkar


मध्यप्रदेश राज्यातील उज्जैन इथे काल-परवा एक अमानवीय घटना घडली. एका 12 वर्षीय मुलीवर बला’त्कार करण्यात आला. त्या नराधमांच्या तावडीतून कशीबशी सुटल्यावर रक्तस्त्राव चालू असताना सदर मुलगी अर्धनग्न अवस्थेत मदतीची याचना करत होती. त्यावेळी लोकांनी बघ्याची भूमिका घेत त्यावर काहीच मदत न केल्याचा आरोप सध्या होतोय. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. ( Ujjain rape case Our society has become inhuman Prakash Ambedkar )

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “आपला समाज सध्या अमानवीय झाला आहे! समाजाने इथल्या स्त्रीवर दोनदा आघात केले. एक, जेव्हा तिचे लैंगिक शोषण झाले आणि मांसाच्या तुकड्यासारखे फेकले गेले आणि दुसरं, जेव्हा ती एका दारातून दुसऱ्या दारात गेली तेव्हा लोकांनी तिला हाकलून दिले. रक्तस्त्राव चालू असतांना, ती अर्धनग्न अवस्थेत, ती मदतीची याचना करत होती. त्या 12 वर्षांच्या अल्पवयीन चिमुकलीवर ह्या वर्तनाचा किती आघात झाला असेल याची कल्पनाही करता येत नाही. दोषी फक्त भाजपशासित सरकार नाही, तर इथली जनता आहे. ज्याने ती मदत मागत असतांना तिला मदतीचा हात नाकारला. या घटनेवर आपला समाज हा अमानवीय झाला आहे.” असे ट्विट करत प्रकाश आंबेडकरांनी घटनेवरील भूमिका आणि मत व्यक्त केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ गावात आता 24 तास असणार उजेड; रात्रीच्या अंधारातही गावकऱ्यांच्या पायवाटा उजाळणार
– आजपासून पितृपक्षाचा प्रारंभ! पितृपक्षात श्राद्ध का करावे? श्राद्धाच्या तिथी आणि पद्धती, जाणून घ्या सर्वकाही
– राष्ट्रवादीच्या ओबीसी विभाग पुणे जिल्हाध्यक्षपदी वडगाव मावळ येथील अतुल राऊत यांची निवड; शरद पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र


dainik maval jahirat

Previous Post

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स हवे? आरटीओकडून ऑक्टोबर 2023 दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, लगेच पाहा तारखा

Next Post

लई भारी! संपूर्ण पुणे जिल्ह्यात लोकसहभागातून 1200 वनराई बंधारे पूर्ण

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
vanrai-dam

लई भारी! संपूर्ण पुणे जिल्ह्यात लोकसहभागातून 1200 वनराई बंधारे पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Mukhyamantri Majhi Shala Sundar Shala

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा ३ नोव्हेंबरपासून – वाचा सविस्तर

October 17, 2025
BJP MLA Shivajirao Kardile passes away took his last breath at age of 67 MLA Shivaji Kardile Dies

भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन, वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास । MLA Shivajirao Kardile Passes Away

October 17, 2025
Talegaon-MIDC-Police-Station

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रणजित जाधव यांची बदली, संतोष पाटील यांनी स्वीकारला पदभार । Maval News

October 16, 2025
Accident

भीषण अपघात ! लोणावळ्यात भरधाव हायवा उलटल्याने चालकाचा मृत्यू, वलवण एक्झिट येथे अपघात । Lonavala Accident

October 16, 2025
Vadgaon-Nagar-Panchayat

अर्धवट किंवा पुरावे नसलेले हरकत अर्ज विना कार्यवाही निकाली काढणार – मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम

October 16, 2025
Heavy vehicle traffic continues in Lonavala city Collector orders SP instructions ignored by Driver

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, पोलीस अधीक्षकांच्या सुचनाही नजरेआड ; लोणावळा शहरात अवजड वाहनांची वाहतूक सुरूच

October 16, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.