व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राष्ट्रवादीच्या ओबीसी विभाग पुणे जिल्हाध्यक्षपदी वडगाव मावळ येथील अतुल राऊत यांची निवड; शरद पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्यासोबत असलेले आणि अजितदादा यांचे खंदे समर्थक मानले जाणारे आमदार सुनिल शेळके यांच्या मतदारसंघात अर्थात मावळ तालुक्यात शरद पवार यांच्याकडून पहिला डाव टाकण्यात आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 28, 2023
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर, शहर
NCP-Atul-Raut-Pune

Photo Courtesy : Atul Raut


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीतील दादा आणि साहेब गटाने अर्थात अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाने आपापल्या गटाची बांधणी जोरात सुरु केल्याचे दिसत आहे. ह्यात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे, नवनवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणे, सभा घेणे या गोष्टींनी जोर धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्यासोबत असलेले आणि अजितदादा यांचे खंदे समर्थक मानले जाणारे आमदार सुनिल शेळके यांच्या मतदारसंघात अर्थात मावळ तालुक्यात शरद पवार यांच्याकडून पहिला डाव टाकण्यात आला आहे.

  • वडगाव मावळ येथील अतुल चंद्रकांत राऊत यांची शरद पवार यांच्याकडून थेट पुणे जिल्हा ओबीसी विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाच्या पुणे जिल्हा (ग्रामीण) अध्यक्षपदी अतुल राऊत यांची नियुक्ती केल्याचे नियुक्तीपत्र खुद्द शरद पवार यांच्या हस्ते राऊत यांना गुरुवारी (दिनांक 28 सप्टेंबर) प्रदान करण्यात आले. यावेळी मंगेश खैरे, विशाल वहिले आदीजण उपस्थित होते.

अतुल राऊत यांनी यापुर्वीही राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलच्या माध्यमातून चांगले काम केले आहे. राज्यस्तरीय अधिवेशन यशस्वी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. तसेच मावळ तालुक्यात राष्ट्रवादीच्या ओबीसी मोर्चाची कमान त्यांनी चांगल्याप्रकारे संभाळली होती. यासह तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

शरद पवार, जयंत पवार या वरिष्ट नेत्यांसोबत अतुल राऊत यांची असलेले संबंध आणि जवळीक सर्वश्रूत आहे. अशात आता थेट शरद पवार यांच्याकडूनच राऊत यांच्यावर जिल्हा पातळीवर पद आणि जबाबदारी मिळाल्याने त्यांच्याकडून नव्या दम्याने आणि अधिक कामाची अपेक्षा असणार आहे. तसेच भविष्यात वेळ आल्यास शरद पवार गटाचे पक्ष संघटन मावळ तालुक्यात मजबूत करण्यासाठीही त्यांना धावावे लागणार आहे. ( Vadgaon Maval Atul Raut Appointed As Pune District President of OBC Division of NCP Party )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– महाराष्ट्रात गणपती विसर्जनाला गालबोट! ठिकठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये अनेक गणेशभक्तांचा मृत्यू, जखमींची संख्याही अधिक
– भारतातील हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन; विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाहतूक सेल अध्यक्षपदी विनोद वरखडे; अजितदादांच्या हस्ते नियुक्तीपत्र । Pimpri Chinchwad


dainik maval jahirat

Previous Post

तळेगावच्या प्रथमेशने सातासमुद्रापार जपली भारतीय संस्कृती; सहकाऱ्यांसोबत थाटामाटात साजरा केला गणेशोत्सव

Next Post

वडगावात घरगुती गणपती सजावट स्पर्धेला भरघोस प्रतिसाद; गणेश भक्तांनी जिंकली 90 हजार रुपयांची रोख बक्षिसे, बघा यादी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vadgaon-Maval-Ganesh-Utsav

वडगावात घरगुती गणपती सजावट स्पर्धेला भरघोस प्रतिसाद; गणेश भक्तांनी जिंकली 90 हजार रुपयांची रोख बक्षिसे, बघा यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MLA Sunil Shelke has decided not to celebrate his birthday following sad demise of late Ajit pawar

स्व. अजितदादांच्या दुःखद निधनामुळे आमदार सुनील शेळके यांच्याकडून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

October 19, 2026
Flood-affected citizens in Lonavala will receive government financial aid before Diwali

लोणावळ्यातील पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदतीचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा!

October 19, 2026
Thrilling Rescue at lonavala Successfully Saves Mother Daughter Who Fell into Gorge at Tiger Point

आई व मुलीच्या बचावाचा थरार !! टायगर पॉइंट येथे दरीत पडलेल्या माय लेकींचे प्राण वाचविण्यात बचाव पथकाला यश

October 19, 2026
Balloon sellers attack each other with knives in Lonavala bloody altercation breaks out between two individuals

लोणावळ्यात फुगे विक्रेत्यांचा चाकूहल्ला ; मुंबई-पुणे महामार्गालगत झोपलेल्या दोघांमध्ये रक्तरंजित हाणामारी

October 17, 2026
horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.