Dainik Maval News : वडगाव शहर भारतीय जनता पार्टीचे नेते दीपक नारायण भालेराव यांना मातृशोक झाला आहे. दीपक भालेराव यांच्या मातोश्री शांताबाई नारायण भालेराव (वय वर्षे ८०) यांचे मंगळवारी (दि. ६ जानेवारी) रोजी रात्री वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. कालकथित शांताबाई भालेराव यांच्या निधनामुळे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
एक आदर्श माता, सर्वांसोबत मिळूनमिसळून राहणाऱ्या असा त्यांचा परिचय होता. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती-जमाती मोर्चा चे तालुका अध्यक्ष दिपक नारायण आणि परिवारातील अन्य सदस्य आहे. भाजपाचे युवा नेते आणि मावळ विचार मंचचे संचालक संतोष भालेराव यांच्या त्या चुलती होत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा समिती सभापतीपदी सुनील ढोरे ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून घोषणा
– काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे निधन ; भारतीय हवाई दलात पायलट ते केंद्रीय मंत्री, अशी होती कलमाडी यांची कारकीर्द
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे २३ जानेवारीपासून भव्य गाथा व ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन महोत्सवाचे आयोजन ; कार्यक्रमाची जोरदार तयारी
