व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून वडगाव शहरातील विविध विकासकामांना प्रारंभ

आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान फंडातून होणाऱ्या विविध विकास कामांचे उद्घाटन वडगाव मावळ शहरात करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 26, 2023
in लोकल, शहर
vadgaon-maval

Photo Courtesy : Yashwant Shinde


आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान फंडातून होणाऱ्या विविध विकास कामांचे उद्घाटन वडगाव मावळ शहरात करण्यात आले. या विकासकामांसाठी सातत्याने प्रयत्न करणारे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या हस्ते विकास कामांचे भूमीपुजन करण्यात आले. प्रत्यक्षात रस्ता क्रॉंक्रिटीकरण कामास सुरुवात करण्यात आल्याने खूप वर्षांपूर्वीचा प्रलंबित असलेला रस्त्याचा विषय मार्गी लागल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या विशेष आभार व्यक्त केले.

वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 13 येथील संस्कृती सहकारी गृहनिर्माण सोसायटी ते न्यू इंग्लिश स्कूल भोसले नगर येथील रस्त्यासाठी सुमारे 28 लक्ष रुपयांच्या रस्ता कॉंक्रिटीकरण करणे या विकासकामाचा भूमिपूजन शुभारंभ नगराध्यक्ष मयुर ढोरे, नगरसेवक खंडु भिलारे, चंदुकाका ढोरे, श्रीराम ढोरे, सोसायटी अध्यक्ष निलेश वाघचौरे, उपाध्यक्ष माणिक भोसले, सचिव दिपक सुंबरे, सोमनाथ भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वडगाव नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामे प्रगतीपथावर असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. यावेळी प्रभागामधील सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ ढोरे, काशीनाथ ढोरे, विठ्ठल थोपटे, वनराज ढोरे, शिरीष ढोरे, संदिप ढोरे, सुनिल म्हाळसकर, रोहित ढोरे आणि स्थानिक रहिवाशी तसेच संस्कृती सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील पदाधिकारी, जेष्ठ नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –
– ‘मुलीला नोकरी आणि सरकारी योजनेतून 1 कोटी मिळवून देतो’ असे सांगत महिलेची लाखोंची फसवणूक; तळेगावातील धक्कादायक प्रकार
– पणन संचालनालयाकडून बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर! लासलगाव आणि बारामती बाजार समितीचा प्रथम क्रमांक
– कामशेत शहराजवळील प्रभू धाब्याजवळ अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ । Maval Crime News


Previous Post

अत्यंत दुःखद बातमी! ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन

Next Post

‘मुंढावरे-वाडीवळे-वळक’ ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाच्या 3 जागा बिनविरोध; सरपंच पदासाठी होणार तिरंगी लढत

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-Taluka-Gram=Panchayat-Election

'मुंढावरे-वाडीवळे-वळक' ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाच्या 3 जागा बिनविरोध; सरपंच पदासाठी होणार तिरंगी लढत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maharashtra Legislature Vidhan Bhavan

बिगुल वाजले ! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी

April 24, 2026
World Book Day celebrated in a unique way at Indrayani College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा

April 24, 2026
Maval Taluka kharedi vikri sangh in action mode as soon as chairman changes

सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी

April 23, 2026
Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
maharashtra Cabinet decision to approve Maharashtra Agricultural Land Rules 2026

मंत्रिमंडळ निर्णय : कमाल जमीन धारणा मर्यादा नियमातील जमिनीच्या भोगवटादार रुपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना – वाचा अधिक

April 23, 2026
Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway

महत्वाचे ! आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर आधी ‘ही’ बातमी वाचा, नंतरच घराबाहेर पडा

April 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.