व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पिंपरी चिंचवड शहरात विकसित भारत संकल्प यात्रेला चांगला प्रतिसाद; तब्बल 36 हजार नागरिकांनी घेतला सहभाग । Viksit Bharat Sankalp Yatra

पिंपरी-चिंचवड शहरात २८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०२३ या कालावधीत ६४ विविध ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 4, 2024
in पुणे, शहर
Viksit-Bharat-Sankalp-Yatra

Photo Courtesy : Team Dainik Maval


केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी पिंपरी चिंचवड ( Pimpri Chinchwad ) शहरात आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेचा ( Viksit Bharat Sankalp Yatra ) समारोप जुनी सांगवी येथील गजानन महाराज मंदिराजवळील व्यापारी केंद्र येथे करण्यात आला. महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केलेल्या आवाहनास शहरवासियांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून नागरिकांनी या यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेतला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पिंपरी-चिंचवड शहरात २८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०२३ या कालावधीत ६४ विविध ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले. यात्रेत एकूण ३९ हजार १३४ नागरिकांनी सहभाग घेतला. २ हजार ६८२ नागरिकांनी आधार कार्ड नोंदणीचा लाभ घेतला. ९ हजार ६०७ जणांनी आरोग्य शिबीरास भेट देऊन आरोग्य सुविधांचा लाभ घेतला. ५ हजार ९१० नागरिकांनी आयुष्मान भारत कार्ड केंद्रास भेट देवून नोंदणी केली. ( Viksit Bharat Sankalp Yatra 36 thousand citizens participated in Pimpri Chinchwad )

यात्रेदरम्यान २ हजार ४८७ नागरिकांनी उज्वला गॅस योजनेचा लाभ घेतला, तर पंतप्रधान स्वनिधी केंद्रास ३ हजार ४६४ नागरिकांनी भेट देऊन योजनेचा लाभ घेतला. १० हजार ९६५ नागरिकांनी आत्मनिर्भर भारतासाठी सामुहिक शपथ घेतली. शहरातील या मोहिमेत खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, आमदार उमा खापरे, आण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले.

अधिक वाचा –
– IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची सिनेस्टाईल कारवाई! ड्र’ग्ज विक्री करणाऱ्या आरोपींना रंगेहात अटक । Kamshet Crime
– वडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निलेश म्हाळसकर बिनविरोध । Vadgaon Maval
– पवनानगर येथील संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये ‘बालिका दिन’ उत्साहात साजरा । Pavananagar


Previous Post

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकान परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया । Pune News

Next Post

आम आदमी पार्टी मावळ लोकसभेची जागा लढवणार! पिंपरी-चिंचवड युवक शहराध्यक्ष रविराज काळे इच्छुक । Maval Lok Sabha Election

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Aam-Aadmi-Party-Maval-Loksabha

आम आदमी पार्टी मावळ लोकसभेची जागा लढवणार! पिंपरी-चिंचवड युवक शहराध्यक्ष रविराज काळे इच्छुक । Maval Lok Sabha Election

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.