तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. तळेगाव दाभाडे शहरातील पाणीपुरवठा आज, गुरुवारी (दि. 14 मार्च) रोजी बंद राहणार आहे. ( Water supply in Talegaon Dabhade city will be closed today ) तळेगाव दाभाडे शहरात आज पाणी पुरवठा होणार नाही. तळेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चौराई जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करण्यात येत असल्याने पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. नगर परिषदेने याबाबत सुचना जाहीर केली असून सर्व नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी जपून वापरावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
अधिक वाचा –
– पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ, अहमदनगरचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’, शिंदे सरकारचे एकापेक्षा एक मोठे निर्णय
– वडगाव नगरपंचायतीचा विकास आराखडा बिल्डर धार्जिणा, शहर भाजपाचा गंभीर आरोप, प्रशासकांना निवेदन । Vadgaon Maval
– अखेर न्याय मिळालाच… तब्बल 13 वर्षांनी पवना जलवाहिनी विरोधातील आंदोलकांची निर्दोष सुटका! Pavana Closed Water Channel