व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अखेर न्याय मिळालाच… तब्बल 13 वर्षांनी पवना जलवाहिनी विरोधातील आंदोलकांची निर्दोष सुटका! Pavana Closed Water Channel

पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी आवाज उठवला होता. 2011 साली त्यासाठी मोठे आंदोलन उभारण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 13, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Pavana-closed-water-channel

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी आवाज उठवला होता. 2011 साली त्यासाठी मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. 2011 साली तात्कालीन आघाडी सरकारने बंदिस्त पवना जलवाहिनी विरोधात आंदोलन केलेल्या 117 आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते. या आंदोलकांची मंगळवारी निर्दोष सुटका झाली. महत्वाचे म्हणजे या 117 पैकी 27 आंदोलकांचा दरम्यानच्या काळात मृत्यूही झाला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

गुन्हे दाखल झालेल्या आंदोलकांमध्ये माजी आमदार स्व. दिगंबर दादा भेगडे, माजी खासदार स्व. गजानन बाबर यांचाही समावेश होता. ते देखील तेव्हा आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लाऊन लढले होते. त्यांचेही स्मरण या ऐतिहासिक निकालानंतर होत आहे. ही कायदेशीर लढाई तब्बल 13 वर्षे सुरु होती, अखेर मंगळवारी सर्व आंदोलक शेतकऱ्यांच्या बाजूने न्यायालयाने आपला निकाल दिला आणि त्यांची न्यायालयीन प्रक्रियेतून निर्दोष सुटका झाली. ( Acquittal of protestors against Pavana closed water channel maval taluka )

‘मावळ तालुक्यातील नैसर्गिक संसाधनावर सर्वांत पहिला हक्क येथील स्थानिक भूमिपुत्रांचा आहे. मावळवासीयांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या बंदिस्त पवना जलवाहिनीला विरोध कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. 13 वर्षांपूर्वी आम्ही मावळ वासियांनी मिळून जो लढा उभारला त्यामुळे आजही पवनेचे पाणी मावळातील शेती-वाडी फुलवत आहे. जो पर्यंत बंदिस्त जलवाहिनी हा विषय कायमस्वरूपी बासनात जात नाही तोपर्यंत मी आणि माझे संपूर्ण मावळवासी शांत बसणार नाही हा शब्द देतो.’ – रविंद्र भेगडे (भाजपा)

अधिक वाचा –
– इंद्रायणी महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनी अभिवादन । Talegaon Dabhade
– मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी शिवाजीराव असवले बिनविरोध, व्हाईस चेअरमनपदी ‘यांची’ निवड
– ‘एकल भगिनी सक्षमीकरण’ अभियान, मावळ राष्ट्रवादी देणार महिलांना आधार । Maval Taluka NCP


dainik maval jahirat

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या तळेगाव दाभाडे शहर अध्यक्षपदी नंदकुमार कोतुळकर यांची निवड । Talegaon Dabhade

Next Post

वडगाव नगरपंचायतीचा विकास आराखडा बिल्डर धार्जिणा, शहर भाजपाचा गंभीर आरोप, प्रशासकांना निवेदन । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vadgaon-Maval-Nagar-Panchayat

वडगाव नगरपंचायतीचा विकास आराखडा बिल्डर धार्जिणा, शहर भाजपाचा गंभीर आरोप, प्रशासकांना निवेदन । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.