व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी शिवाजीराव असवले बिनविरोध, व्हाईस चेअरमनपदी ‘यांची’ निवड

मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदाची निवडणूक आज (दि. 12 मार्च) पार पडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 12, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, व्हिडिओ, शहर
maval-taluka-kharedi-vikri-sangh

Photo Courtesy : FB / Ravindra Bhegade


मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदाची निवडणूक आज (दि. 12 मार्च) पार पडली. नुकत्याच झालेल्या मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीतून निवडणूक आलेल्या संचालकांमधून चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदाची निवड बिनविरोध झाली. यात खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी शिवाजीराव असवले यांची बिनविरोध निवड झाली. तर, व्हाईस चेअरमनपदी प्रतिस्पर्धी उमेदवाराने अर्ज माघारी घेतल्याने अमोल भोईरकर यांची निवड बिनविरोध झाली. वडगाव मावळ येथे ही निवडप्रक्रिया पार पडली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

वडगाव मावळ येथे आज (दि. 12) महायुतीचे उमेदवार शिवाजीराव चिंधू असवले यांनी चेअरमनपदी अर्ज भरला होता. तर, अमोल तुकाराम भोइरकर यांनी व्हाईस चेअरमनपदी अर्ज भरला होता. प्रत्यक्ष निवडणूकीवेळी दोघांचेच अर्ज असल्याने दोघांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. याप्रसंगी मावळ तालुका महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. सर्वांनी शिवाजीराव असवले आणि अमोल भोइरकर यांचे अभिनंदन केले आणि सत्कार केला. ( Maval Taluka Kharedi Vikri Sangh Election of post of Chairman and Vice Chairman at Vadgaon )

याप्रसंगी संत तुकाराम सा.का. उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, भाजपाते विधानसभा प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे, मावळ भाजपा प्रभारी भास्कर म्हाळसकर, मावळ भाजपा तालुका अध्यक्ष दत्तात्रय गुंड, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक बाळासाहेब नेवाळे, मावळ तालुका रा. काँग्रेस अध्यक्ष गणेश खांडगे, भाजपा कोअर कमिटी अध्यक्ष निवृत्तीभाऊ शेटे, ज्ञानेश्वर दळवी, राजाराम शिंदे आदींसह मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक आणि महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –
– मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरपंच परिषदेच्या अध्यक्षपदी धामणे गावचे सरपंच अविनाश गराडे । Maval News
– महाविकासआघाडीचा मावळ लोकसभेचा उमेदवार ठरला? पिंपरी चिंचवडमध्ये पार पडली घटक पक्षांची समन्वय बैठक । Maval Lok Sabha
– लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारकडून देशात नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 (CAA) लागू


dainik maval jahirat

Previous Post

‘एकल भगिनी सक्षमीकरण’ अभियान, मावळ राष्ट्रवादी देणार महिलांना आधार । Maval Taluka NCP

Next Post

इंद्रायणी महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनी अभिवादन । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Savitribai-Phule-smritidin

इंद्रायणी महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनी अभिवादन । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.