व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ह्याला म्हणतात स्वागत..!! पवना शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांची बैलगाडीतून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

शासनाने परिपत्रक काढून मराठी माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 16, 2023
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
welcoming-students

Photo Courtesy : Bharat Kale


पवनानगर : गुरुवारपासून (दिनांक 15 जून) नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. शासनाने परिपत्रक काढून मराठी माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पवना विद्या मंदिर, लायन शांता मानेक ज्युनियर कॉलेज तसेच कै. सौ‌. मिराबाई दशरथ भोंगाडे पवना प्राथमिक विद्या मंदिर शाळेतील सर्व नवीन विद्यार्थांंच्या ढोल ताशा लेझिमच्या गजरात बैलगाडीत बसवून पवनानगर चौकतून मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले. तसेच विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर गुलाबांच्या पाकळ्यांची उधळण करत नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. ( welcoming students in bullock cart procession at pavana education complex )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव व शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे, काले पवनानगर ग्रामपंचायतीचे सरपंच खंडु कालेकर, उपसरपंच उत्तम चव्हाण, शालेय समितीचे सदस्य प्रल्हाद कालेकर, माजी विद्यार्थींनी व नव्याने पोलिस खात्यात दाखल झालेली पोलिस अधिकारी रंजना शिंदे व संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका निला केसकर, पालक विजय शिदे, पांडुरंग ठुले, बबनराव घरदाळे, विजय लोहर, बाळासाहेब ठाकर, दिलीप बोडके, अरुण कालेकर, यांंच्यासह संकुलातील सर्व विभागाचे प्रमुख व सर्व अध्यापकांच्या हस्ते नविन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांंना पुस्तके वाटप करण्यात आली. तसेच इयत्ता दहावी व बारावीतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त गुणवंताचा सत्कार करण्यात आला. पवना ज्युनियर कलेजची माजी विद्यार्थींनी पोलिस अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या रंजना शिंदे यांंचा विशेष सन्मान करण्यात आला.

अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चार भागांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध
– आमदार शेळकेंकडून आंदर मावळातील विकासकामांची पाहणी; कामे लवकर पूर्ण करुन नागरिकांना दिलासा देण्याच्या सुचना


dainik maval jahirat

Previous Post

आनंद वारी । दिवेघाटात योग साधकांकडून हजारो वारकऱ्यांच्या पायांना मसाज, थकलेल्या वारकऱ्यांच्या पायांमध्ये भरले चैतन्य

Next Post

बकरी ईदला जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, आरटीओकडून अनेक निर्बंध

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
animals-transportation

बकरी ईदला जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, आरटीओकडून अनेक निर्बंध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.