व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

प्राणीमित्रांनी घडवली आई आणि पिल्लांची भेट; बाथरुममध्ये अडकलेल्या उदमांजराच्या पिल्लांची सुटका – पाहा व्हिडिओ

मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथील ओमकार कंपनीत एका बाथरुममध्ये अडकलेल्या उदमांजराच्या 2 पिल्लांना वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी सुरक्षितरित्या रेस्क्यू करुन जीवदान दिले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 20, 2023
in व्हिडिओ, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Asian-palm-civet

Photo : Nilesh Garade


मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथील ओमकार कंपनीत एका बाथरुममध्ये अडकलेल्या उदमांजराच्या 2 पिल्लांना वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी सुरक्षितरित्या रेस्क्यू करुन जीवदान दिले आहे. ( Wildlife Protector Maval Sanstha Animal Friends Gave Life To Asian Palm Civet Udmanjar Cubs )

गुरुवारी (19 जानेवारी) रोजी सोमाटणे फाटा येथील ओमकार कंपनीतील एका बाथरुममध्ये उदमांजराची दोन पिल्ले अडकली होती. भेदरलेल्या अवस्थेतील ही पिल्ले पाहून तेथील कर्मचारी पवन दंदेल यांनी याची माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला दिली. त्यानंतर वन्यजीव रक्षक मावळचे संतोष गोपाळे, जिगर सोलंकी आणि झाकीर शेख हे वेळ न दवडता कंपनीत पोहोचले. त्यांनी पिल्लांना सुरक्षितरित्या पकडून बाहेर काढले आणि याची माहिती वडगांव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना दिली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

सदर पिल्लांची आई तिथेच बाहेर पिल्लांसाठी फिरत असताना दिसली. त्यामुळे दोन्ही पिल्लांची प्राथमिक तपासणी करुन त्यांना आईजवळ सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. वन्यजीव रक्षक मावळच्या सदस्यांनी तेथील कर्मचाऱ्यांमध्ये या प्राण्यांबद्दल जनजागृती करुन पिल्लांना त्यांच्या आईजवळ सोडून दिले. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी लोकांना आवाहन केले की, कोणताही वन्यप्राणी जखमी अवस्थेत किंवा कुठे अडकलेला दिसल्यास वनविभाग (1926) किंवा (9822555004) आमच्या संस्थेला संपर्क करावा. ( Wildlife Protector Maval Sanstha Animal Friends Gave Life To Asian Palm Civet Udmanjar Cubs )

अधिक वाचा –

– जागरूक नागरिकामुळे वाचले जखमी पक्ष्याचे प्राण, करुंज गावात प्राणीमित्रांकडून लांडोरला जीवदान – पाहा व्हिडिओ
– आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेन शाळेत पवनमावळातील महिला पालकांसाठी हळदी-कुंकू समारंभ आणि विविध स्पर्धांचे आयोजन
– वडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाइस चेअरमनपदी भाजपाचे पंढरीनाथ भिलारे बिनविरोध


Previous Post

बालाजी तांबे फाउंडेशनतर्फे कार्ला येथील शाळेला अद्ययावत संगणक कक्ष भेट, आमदार शेळकेंच्या हस्ते उद्घाटन, पाणपोईचेही भुमीपूजन

Next Post

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या माजी आरोग्यमंत्र्यांच्या गाडीचा अपघात; गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Dr-Deepak-Sawant-Car-Accident

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या माजी आरोग्यमंत्र्यांच्या गाडीचा अपघात; गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.