व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सुनिल शेळकेंना शहरी भागात सर्वाधिक मताधिक्य, तळेगावमधून सर्वाधिक 13 हजाराचे लीड, पाहा संपूर्ण आकडेवारी

मावळ विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार सुनील शेळके यांना शहरी भागातून सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 27, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
mla sunil shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार सुनील शेळके यांना शहरी भागातून सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. त्यातही तळेगाव दाभाडे शहरात सर्वाधिक मताधिक्य 13 हजार 957, देहूरोडमधून 6 हजार 443 मतांची आघाडी मिळाली आहे. यासह लोणावळा, देहूगाव, वडगाव मावळ शहरांतूनही सुनिल शेळके यांनीच आघाडी घेतली.

शनिवारी (दि.23) झालेल्या विधानसभेच्या मतमोजणीत सुनिल शेळके यांना एकूण 1 लाख 91 हजार 255 मते मिळाली. तर प्रमुख विरोधी उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना 82 हजार 690 मते मिळाली. तर ‘नोटा’ या पर्यायाला तिसऱ्या क्रमांकाची 2715 इतकी मते मिळाली आहेत. सुनिल शेळके यांनी विक्रमी अशा 1 लाख 8 हजार 565 इतक्या फरकाने विजय मिळविला आहे.

प्रत्येक केंद्रात सरासरी तीनशेचं लीड
मावळ मतदारसंघात 403 बूथ होते. दोन-तीन बूथ मिळून एक मतदान केंद्र करण्यात आले. या सर्व मतदान केंद्रांवर सुनिल शेळके यांनीच आघाडी घेतली आहे. बूथनिहाय शेळके यांनी बापूसाहेब भेगडे यांच्यापेक्षा सरासरी तीनशे मतांची आघाडी घेतल्याचे दिसते. पोस्टल मतांमध्येही सुनील शेळके यांनी 524 मते घेतली, तर बापूसाहेब भेगडे यांना 235 मते मिळाली आहे.

शहरी भागात शेळकेंना मिळालेले मताधिक्य
तळेगाव दाभाडे शहर
सुनिल शेळके – 41,299
बापू भेगडे – 27,342
शेळकेंना मताधिक्य – 13,957

देहूरोड शहर
सुनिल शेळके – 19,726
बापू भेगडे – 13,283
शेळकेंना मताधिक्य – 6,443

देहूगाव शहर
सुनिल शेळके – 15,106
बापू भेगडे – 10,104
शेळकेंना मताधिक्य – 5,002

लोणावळा शहर
सुनिल शेळके – 13,975
बापू भेगडे – 10,369
शेळकेंना मताधिक्य – 3,606

वडगाव शहर
सुनिल शेळके – 13,091
बापू भेगडे – 8,691
शेळकेंना मताधिक्य – 3,400

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पेरणीचे वेध, शेतीची मशागत सुरु । Maval News
– आव्हानांचा डोंगर पार करून सुनिल शेळके कसे विजयी झाले? वाचा शेळके यांच्या विजयाची 5 मुख्य कारणे । MLA Sunil Shelke
– सुनिल शेळके यांच्या ऐतिहासिक विजयानंतर मावळात गावोगावी विजयी मिरवणूका, डिजेच्या ठेक्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष


Previous Post

पीएमआरडीएकडून अनधिकृत बांधकामप्रकरणी नोंदवला गुन्हा, गहुंजे गाव हद्दीत कारवाई । Maval News

Next Post

खळबळजनक ! वेटरला मारहाण केल्याने हॉटेल मालकाकडून स्वतःच्या मित्राचा खून, मावळमधील धक्कादायक घटना । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Hotel owner kills young friend after beating waiter shocking incident in Maval taluka

खळबळजनक ! वेटरला मारहाण केल्याने हॉटेल मालकाकडून स्वतःच्या मित्राचा खून, मावळमधील धक्कादायक घटना । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shet Panand will make 12 feet width of roads mandatory Registration of plot of land will now also be done on Satbara

महत्वाची बातमी ! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची नोंद सात बारा उताऱ्यावर होणार

March 7, 2026
Talegaon Dabhade Municipal Council implements plastic ban campaign in the city

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून शहरात प्लॅस्टिक बंदी मोहिमेची अंमलबजावणी

March 7, 2026
Panchayat-Samiti-Maval

मावळ पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची सोमवारी होणार निवड ; ‘या’ दोन नावांवर शिक्कामोर्तब

March 7, 2026
Cemetery facilities will be set up from District Planning Committee DPC funds

जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून स्मशानभूमींच्या सुविधा उभारण्यात येणार

March 7, 2026
UPSC Civil Services Exam 2025 results declared more than sixty candidates from Maharashtra successful see results

शाब्बास !! ‘यूपीएससी’चा नागरी सेवा परीक्षा 2025 चा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील साठहून अधिक उमेदवार यशस्वी – पाहा निकाल

March 7, 2026
What exactly did Pune district get in budget presented by Chief Minister Devendra Fadnavis Find out

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

March 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.