व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा हद्दीत विचित्र अपघात, महिलेचा मृत्यू । Accident On Mumbai Pune Expressway

अपघातात 32 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी आहेत. कारचा टायर फुटल्याने हा अपघात झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 15, 2025
in ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Woman dies in horrific car accident on Mumbai-Pune Expressway near Lonavala

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा शहर हद्दीमध्ये एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. अपघातात 32 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी आहेत. कारचा टायर फुटल्याने हा अपघात झाला.

छाया दिलीप हरणे (चांदीवाले) असे अपघातात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे, तर महिलेचे पती गितेश रमेश चांदीवाले (35 वर्ष) आणि त्यांचा मुलगा रिदान (8 वर्ष, सर्व रा. टिळक चौक, कल्याण) जखमी झाले आहेत.

  • सोमवारी ( दि. 14 एप्रिल) दुपारी साडेतीन वाजता एक्सप्रेस वेवर किमी 53/230 येथे लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात घडला. कल्याणहून कामशेतकडे जाणाऱ्या एका ह्युंदाई कारचा टायर फुटून ही कार हायवेवर लावण्यात आलेल्या लोखंडी क्रॅश बॅरियरला धडकली. ही धडक एवढी जोरदार होती की सदरचा क्रॅश बॅरियर या कारच्या डाव्या बाजूने आत शिरला आणि मागील बाजूने बाहेर पडला. यात चालकाच्या बाजूला बसलेली महिला, छाया हरणे उर्फ चांदीवाले हिचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले व जखमींना उपचारासाठी पवना हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. तर आयआरबीने यंत्रणेच्या सहाय्याने गाडीत अडकलेल्या महिलेचा मृतदेह बाहेर काढला. महामार्ग पोलीसचे सहा.पो.नि. स्वप्नील पाटील, पो.उप नि. इब्राहिम शेख, मुकुंद अयाचीत, पो.हवा. अमित जाधव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट ; पाहा रेल्वे स्थानकांची यादी व मंजूर निधी
– सोमाटणे फाटा येथील कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएच्या जागेत रस्त्यांचे रुंदीकरण करावे – खासदार श्रीरंग बारणे
– ना दाखला ना कुठली सेवा मिळणार ; थकबाकीदारांवर वडगाव नगरपंचायत करणार कठोर कारवाई । Vadgaon Maval


Previous Post

बोडशीळ ग्रामस्थांकडून मुख्याध्यापक अंकुश येवले यांना ‘आदर्श शिक्षक ग्रामगौरव पुरस्कार’ प्रदान । Maval News

Next Post

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी बुधवारी निवडणूक । Sant Tukaram Sugar Factory Election

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shri Sant Tukaram Cooperative Sugar Factory

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी बुधवारी निवडणूक । Sant Tukaram Sugar Factory Election

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.