Dainik Maval News : कामशेत येथे एकी महिला अधिकार संगठन, सन्मान सामाजिक बहुउद्देशीय संस्था आणि शिव विद्या प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला मेळावा व गुणगौरव सोहळा’ उत्साहात संपन्न झाला.
यावेळी सरपंच रूपेश गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठानचे प्रमुख विद्या कुलकर्णी, शिवप्रसाद कुलकर्णी, सन्मान संस्थेच्या प्रमुख शिल्पा कशेळकर, संतोष वंजारी, एकी महिला अधिकार संगठन च्या रेश्मा गायकवाड, माया वंजारी, राजश्री गायकवाड, डॉ. रविंद्र वर्धमान, खलिल शेख उपस्थित होते.
- कार्यक्रमात महिला शेतकरी सुवर्णा दुर्गे, अर्चना लोंढे, कमल चव्हाण, कर्तृत्ववान महिला सारिका सोनवणे, आयशा शेख, विशेष प्राविण्य स्नेहा मोरे, तुलसी पवार, तसेच संगठन व बाल पंचायत लीडर्स, संस्था – स्वयंसेवक, सहयोगी व कार्यकर्ते प्राची त्यागी, ज्योती कांबळे, ज्योती शेलार, वैशाली जाधव यांना सन्मानित करण्यात आले.
एकी संगठन व बालपंचायत च्या सदस्यांनी पथनाट्य व नृत्य सादर केली. या कार्यक्रमाला खूप मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुजा मोहोळ यांनी केले. नीता साळवे, आयशा शेख, सविता लोखंडे, राधा गायकवाड, रेखा आंदळकर, शुभांगी दौंडे, सोमनाथ खोल्लम व पांडुरंग लोखंडे यांचे कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News
– पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number