व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आढे गावाजवळ पवना नदीत वाहून गेला नागरिक; 48 तासानंतर मिळाला मृतदेह

वडगाव मावळ पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 22, 2023
in लोकल, ग्रामीण
youth-drowned

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील मौजे आढे इथे पवना नदीवरून पलीकडे जात असताना गजानन राजाराम बोरकर (वय 39, सध्या रा. पिंपळखुटे ता. मावळ; मुळ गाव – जिल्हा बुलढाणा ) हे वाहून गेल्याचा फोन सुधीर सुतार यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे तुषार सातकर यांना केला. त्यानंतर दिनांक 20 सप्टेंबर रोजी दिवसभर सर्च ऑपरेशन केल्यानंतर त्यांचा शोध लागला नाही.

Novel NIBR Ads

त्यानंतर पिंपळ खुटे गावचे रहिवासी अमोल हिंगे यांना एका स्थानिक शेतकऱ्यांने फोन करुन सांगितले की एक मृतदेह दिसला आहे. अमोल हिंगे यांनी वन्यजीव रक्षक टीमला संपर्क करून सांगितले असता टीमने पुन्हा एकदा जाऊन सर्च केले. परंतू त्यानंतरही तिथे मृतदेह दिसून आला नाही. अंधार पडल्यामुळे शोध कार्य थांबवले गेले. गुरुवारी (दिनांक 21 सप्टेंबर) रोजी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू केले. तेव्हा आडे गाव ते बेबडओहळ पुलापर्यंत पाहणी केली असता सदर व्यक्ती दिसून आला नाही. मात्र पुढे बेबडओहळ गावाजवळ झाडांच्या वाळलेल्या फांदीला पाण्यांची मोटरला बांधलेल्या मोटारीच्या दोरीला अडकलेला मृतदेह आढळून आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वडगाव मावळ पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहे. वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा, आपदा मित्र मावळ यांचे निलेश गराडे, अनिल आंद्रे, दक्ष काटकर, विनय सावंत, गणेश गायकवाड, शत्रुघ्न रासणकर, रमेश कुंभार, संतोष दहिभाते, शुभम काकडे आदी यावेळी सहभागी होते. ( young man died after being swept away in indrayani river near adhe village )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांच्याकडून गणेश भक्तांना 35000 हजार मोदकांचा महाप्रसाद वाटप
– फक्त लोणावळाच नाही तर मावळमधील कुसूर पठार देखील बनणार ‘जागतिक पर्यटन केंद्र’, वाचा काय म्हटलेत अजितदादा…
– अजितदादांचे मावळच्या जनतेला गणेशोत्सवाचे सर्वात मोठे गिफ्ट! आमदार सुनिल शेळकेंच्या पाठपुराव्याला यश


dainik maval jahirat

Previous Post

खुशखबर! गणेशोत्सवात सहा दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी, वाचा नवीन आदेश

Next Post

मावळ भाजपात खांदेपालट, तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय गुंड यांची निवड, रविंद्र भेगडे पदावरुन पायउतार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Dattatray-Gund-BJP-Maval

मावळ भाजपात खांदेपालट, तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय गुंड यांची निवड, रविंद्र भेगडे पदावरुन पायउतार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Liquor stock and contraband worth over 1 crore seized on Mumbai-Pune Highway one person arrested

मुंबई-पुणे महामार्गावर सुमारे १ कोटीहून अधिकचा मद्यसाठा व मुद्देमाल जप्त, एकाला अटक ; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

June 12, 2026
pune police

महत्वाची बातमी! पुणे ग्रामीण जिल्ह्यात १३ ते २६ जूनपर्यंत जमावबंदी आदेश

June 12, 2026
Protest against attack on tax inspector Employees protest in Talegaon Dabhade Municipal Council

Talegaon Dabhade : कर निरीक्षकावरील हल्ल्याचा निषेध ; तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत कर्मचाऱ्यांकडून आंदोलन

June 12, 2026
Decisive momentum for rehabilitation of Pawana Dam victims Maval which pending for decades

पवना धरणग्रस्तांना प्रत्येकी २ एकर जागा देण्याबाबत शासन सकारात्मक; पुनर्वसनासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय

June 12, 2026
Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.