व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील ‘या’ 10 गावात अंगणवाडी इमारतीसाठी निधी उपलब्ध; 11 अंगणवाड्यांसाठी तब्बल 1 कोटी 23 लाखांचा निधी, वाचा सविस्तर । Maval News

मावळ तालुक्यात 10 गावांतील एकूण 11 ठिकाणी अंगणवाडीसाठी स्वतंत्र इमारत बांधण्याच्या कामासाठी तब्बल 1 कोटी 23 लाख 75 हजारांचा निधी उपलब्ध झाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 5, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Anganwadi

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यात (Maval Taluka) 10 गावांतील एकूण 11 ठिकाणी अंगणवाडी (Anganwadi) स्वतंत्र इमारत बांधण्याच्या कामासाठी तब्बल 1 कोटी 23 लाख 75 हजारांचा निधी उपलब्ध झाला आहे. आमदार सुनिल शेळके (MLA Sunil Shelke) यांनी हि माहिती दिली. ‘ग्रामीण भागातील चिमुकल्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी अंगणवाड्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया असलेल्या ‘अंगणवाड्यांना’ आता सुसज्ज आणि स्वतंत्र इमारत बांधण्याची मागणी पूर्ण होत आहे. लवकरच या कामांना सुरुवात देखील करण्यात येणार आहे,’ असेही आमदार शेळके यांनी सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पुणे जिल्हा नियोजन समिती (Pune District Planning Committee) माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना 2023-2024 अंतर्गत मावळ तालुक्यातील 10 गावांतील एकूण 11 ठिकाणी अंगणवाडी इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. या 11 अंगणवाडी इमारतींसाठी प्रत्येकी 11.25 लाख असे एकूण 1 कोटी 23 लाख 75 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ( 1 crore 23 lakhs fund for construction anganwadi buildings in villages of maval taluka MLA Sunil Shelke )

अंगणवाडी इमारत मंजूर झालेले गाव आणि ठिकाण खालीलप्रमाणे ;
1. शिरगाव येथे अंगणवाडी इमारत बांधणे – 11.25 लाख
2. सोमाटणे येथे अंगणवाडी इमारत बांधणे – 11.25 लाख
3. पाचाणे येथे अंगणवाडी इमारत बांधणे – 11.25 लाख
4. सुदुंबरे अंतर्गत ठाकरवाडी येथे अंगणवाडी इमारत बांधणे – 11.25 लाख
5. आंबी अंतर्गत गोळेवाडी येथे अंगणवाडी इमारत बांधणे – 11.25 लाख
6. आंबी अंतर्गत राजपुरी येथे अंगणवाडी इमारत बांधणे – 11.25 लाख
7. कांब्रे नामा येथे अंगणवाडी इमारत बांधणे – 11.25 लाख
8. निळशी येथे अंगणवाडी इमारत बांधणे – 11.25 लाख
9. करुंज येथे अंगणवाडी इमारत बांधणे – 11.25 लाख
10. नवलाख उंबरे अंतर्गत जाधववाडी येथे अंगणवाडी इमारत बांधणे – 11.25 लाख
12. कार्ला येथे अंगणवाडी इमारत बांधणे – 11.25 लाख

अधिक वाचा –
– संजोग वाघेरे यांचा बुधवारी पवन मावळ दौरा, गडपूजनाने होणार सुरुवात, पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद । Sanjog Waghere Maval Lok Sabha
– छत्रपती शिवरायांना मुजरा अन् जरांगे पाटलांना धन्यवाद! मावळातील युवकाने दिलेल्या जगावेगळ्या शुभेच्छांची राज्यभर चर्चा
– खासदार श्रीरंग बारणेंकडून पवन मावळ दौऱ्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण; सोमाटणेत बारणेंचा नागरी सत्कार


Previous Post

मावळच्या शिवली गावातील आदेश आडकरची वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई, माथ्यावर फडकवला भगवा ध्वज!

Next Post

‘छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाची माफी मागावी अन्यथा राज्यभर निषेध करणार’, कुणी केलीये मागणी? काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Chhagan-Bhujbal

'छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाची माफी मागावी अन्यथा राज्यभर निषेध करणार', कुणी केलीये मागणी? काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.