व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचा एआयआरआयए आणि आरसीपीएसडीसी अस्थापनाशी करार

या करारामार्फत रबर आस्थापनांमधील तज्ज्ञा व्यक्ती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. तसेच इंटर्नशिप, प्रकल्प भेटी यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना फायदा होईल.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 8, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
AIRIA-RCPSDC-pune

Photo Courtesy : Bharat Kale


पिंपरी चिचंवड एज्युकेशन ट्रस्ट तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालयाच्या अंतर्गत सुरु असलेल्या बॅचलर ऑफ व्होकेशनल कोर्स मधील रबर टेक्नॉलॉजी कोर्स साठी ऑल इंडिया रबर इंडस्ट्री असोशिएशन (AIRIA) आणि रबर केमिकल अँड पेट्रोकेमिकल स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल (RCPSDC) सोबत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचा नुकताच करार झाला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

या करारामार्फत रबर आस्थापनांमधील तज्ज्ञा व्यक्ती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. तसेच इंटर्नशिप, प्रकल्प भेटी यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना फायदा होईल. ( Nutan Maharashtra Vidya Prasarak Mandal Agreement with AIRIA and RCPSDC )

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये डायमेंशनल मेट्रोलॉजी लॅब उभरण्यात आली असून आरसीपीएसडीसी आस्थापनेच्या माध्यमातून जवळपास ३५० हुन अधिक जोडलेल्या औदयोगिक आस्थापनांनमधील कर्मचाऱ्यांना या प्रयोगशाळेचा टेस्टिंग साठी उपयोग होईल तसेच विद्यार्थ्यांना स्किल कोर्सेस साठी याचा लाभ घेता येईल.

हेही वाचा – इंदोरी ग्रामस्थांचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी, गावातच होणार सुसज्ज तलाठी कार्यालय, इमारतीचे भूमिपूजन संपन्न

या करारप्रसंगी एआयआरआयए चे चेअरमन रवींद्र बरदे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे खजिनदार राजेश म्हस्के, विक्रम मकर, विनोद बंसल, आरसीपीएसडीसीचे चेअरमन विनोद पटकोटवर, पुणे चाप्टर चे व्हाईस चेअरमन निनाद जोशी, सदाशिव काळे, अवंतिका मकर, प्रशांत वाणी, नितीन जोशी, संग्राम पाटील, सुनील बंसल, मिलिंद जोशी, डी. टी केसवानी, एनएमआईटीचे प्राचार्य डॉ. विलास देवतारे, एनसीईआर च्या प्राचार्या डॉ. अपर्णा पांडे, कार्यक्रमाचे आयोजन तसेच आयआयआयसी चे प्रमुख प्रा. मुझाईद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! जमीन एनए परवानगीचे अधिकार आता ग्रामपंचायतीला, जाणून घ्या
– मोबाईल चोरी करणारे 3 सराईत गजाआड, 13 मोबाईलसह लाखोचा मुद्देमाल जप्त, तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई


dainik maval jahirat

Previous Post

दारूंब्रे सोसायटी चेअरमनपदी यादव सोरटे आणि वाऊंड सोसायटी चेअरमनपदी बाळासाहेब मोकाशी यांची निवड

Next Post

‘कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल’चा दिवेश पालांडे ठरला पहिला ‘रायगड केसरी’ किताबाचा मानकरी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
raigad-khopoli-wrestling

'कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल'चा दिवेश पालांडे ठरला पहिला 'रायगड केसरी' किताबाचा मानकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.