व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 20, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पावसाळ्यात फिरायला जायचंय? पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे पावसाळ्यात स्वर्गच, ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या

पावसाळा म्हटलं की पर्यटन हे आलंच. मान्सूनच्या सुरुवातीच्या काळापासूनच पर्यटक आणि सर्वसामान्य नागरिक पर्यटनासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडतात.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 26, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Famous-Tourist-Places-Maval-Taluka

Photo - Team Dainik Maval


Dainik Maval News : पावसाळा म्हटलं की पर्यटन हे आलंच. मान्सूनच्या सुरुवातीच्या काळापासूनच पर्यटक आणि सर्वसामान्य नागरिक पर्यटनासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडतात. विकेंड किंवा जोडून आलेल्या सुट्टया दिवसांत पर्यटन स्थळे गजबजून जातात. परंतू पावसाळी पर्यटनातही नेमके कोणतं पर्यटन करायचे, हा अनेकांसाठी प्रश्न असतो. यातही किल्ले, डोंगर यांची चढाई करण्यासाठी, ट्रेकिंगसाठी, धरण-तलाव आदी ठिकाणी फॅमिलीसोबत जाणे, एखाद्या हिल स्टेशन ठिकाणी कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत जाणे किंवा कृषी पर्यटन अशा अनेक गोष्टी समोर असतात.

मंडळी जर तुम्ही पावसाळ्यात वरीलपैकी कोणताही एक पर्याय पर्यटनासाठी निवडत असाल, आणि फिरण्यासाठी तुम्हाला बाहेर पडायचं असेल, आणि तुम्ही मुंबई किंवा पुणे अशा शहरांच्याजवळ राहत असाल तर पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका हा पर्याय तुमच्यासाठी सर्वात बेस्ट पर्याय आहे. याचे कारण पावसाळ्यात मावळ तालुका आणी येथील विविध पर्यटन स्थळे म्हणजे पृथ्वीवरील सर्वच आहेत, अशी भासतात. ( Famous Tourist Places In Maval Taluka In Rainy Season Dainik Maval News )

मावळ तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांची यादी बघण्यासाठी इथे क्लिक करा

मावळ तालुक्यात तुम्ही पावसाळ्यात फिरण्यासाठी तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला खालील पर्याय आहेत;

tata tiago ads may 2025

भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, बेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर अशी एकापेक्षा एक सरस ठिकाणे मावळ तालुक्यात पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांना खुणावत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road
– वडीवळे धरण डावा-उजवा कालवा बंदिस्त करणे आणि आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश । Maval News
– मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन


dainik maval ads may 2025

Previous Post

पावसाळ्यात मुंबई-पुणे प्रवास होणार सुखकर ! राज्य सरकारचा महत्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अंतिम टप्प्यात । Mumbai Pune Missing Link

Next Post

कोकणातील पर्यटकाचा मावळात खून ; गाडी वळविण्याच्या शुल्लक कारणातून स्थानिक तरुणांनी मारलं, ९ जणांवर गुन्हा दाखल

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

कोकणातील पर्यटकाचा मावळात खून ; गाडी वळविण्याच्या शुल्लक कारणातून स्थानिक तरुणांनी मारलं, ९ जणांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala-Gramin-Police

संतापजनक ! पवन मावळ भागातील तिकोणापेठ येथे अल्पवयीन आदिवासी मुलीवर लैंगिक अत्या’चार । Maval Crime

June 20, 2025
Malwandi Thule dam Pavan Maval

पवन मावळ विभागात पावसाचा जोर कायम; मळवंडी ठुले धरण शंभर टक्के भरले, पवना धरण चाळीस टक्क्यांवर

June 20, 2025
Crime

बेडसे गावच्या हद्दीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल । Kamshet News

June 20, 2025
Shirgao Parandwadi Police Station

शिरगावमध्ये पवना नदीकाठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा । Maval Crime

June 20, 2025
Health check-up of students distribution of school supplies at Yelaghol School in Pavan Maval

पवन मावळातील येलघोल शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आणि शालेय साहित्यांचे वाटप । Maval News

June 20, 2025
Publication of annual report of Shri Potoba Devasthan in Vadgaon Maval

वडगाव येथे तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थानच्या पंधराव्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन । Vadgaon Maval

June 20, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.