व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोरया ढोल ताशा पथकाकडून ध्वज आणि वाद्य पूजन; 150 सभासदांच्या उपस्थितीत ढोल-ताशा सरावाला सुरुवात

सामाजिक बांधिलकीतून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोरया ढोल पथकाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतील, अशी इच्छा नगराध्यक्ष मयूर ढोरे, पथक प्रमुख गणेश जाधव यांनी व्यक्त केली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 8, 2023
in लोकल, शहर
dhola-tasha-pathak

Photo Courtesy : Yashwant Shinde


मोरया ढोल ताशा ध्वज पथक वाद्य पूजन शुभारंभ मावळ तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे आणि ढोल पथकातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत विशाल लाॅन्स येथे संपन्न झाला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

यावर्षी मावळसह संपूर्ण महाराष्ट्रात ढोल पथकांचा आवाज जोशात घुमणार असून मोरया ढोल पथकाला यशस्वी बारा वर्ष पूर्ण झाली आहेत. आजपासून मोरया ढोल पथकातील सुमारे 150 सभासदांच्या उपस्थितीत सरावास प्रारंभ करण्यात आला. परराज्यात जाऊन शिस्तबद्ध पद्धतीने वादन करणारे मोरया ढोल पथक हे मावळ तालुक्यातील पहिले पथक आहे. ( moraya dhola tasha pathak practice started vadgaon maval )

सामाजिक बांधिलकीतून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोरया ढोल पथकाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतील, अशी इच्छा नगराध्यक्ष मयूर ढोरे, पथक प्रमुख गणेश जाधव यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा –
– आमदार जयंत आसगावकर यांच्या फंडातून मावळ तालुक्यातील 50 शाळांना मल्टीफंक्शन प्रिंटर वाटप
– ‘जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुलें’ : मावळच्या भावी खासदार… माधवी जोशी यांच्याकडून पुन्हा एकदा माणूसकीचे दर्शन


dainik maval jahirat

Previous Post

आरपीआय आणि संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पवनानगरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा समारंभ

Next Post

आंध्रप्रदेशातून 400 किलो गांजाची तस्करी करताना पळून आलेला मुख्य तस्कर जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pune-Local-Crime-Branch

आंध्रप्रदेशातून 400 किलो गांजाची तस्करी करताना पळून आलेला मुख्य तस्कर जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.