व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

किशोर आवारे हत्या प्रकरणात महत्वाचे अपडेट! फरार आरोपी भानू खळदे नाशिकमधून जेरबंद, असा अडकला जाळ्यात

मावळ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्याप्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 9, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Kishor-Aware-Murder-Case

Photo Courtesy : Nilesh Garade


मावळ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्याप्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. किशोर आवारे हत्या प्रकरणात माजी नगरसेवक चंद्रभान तथा भानू खळदे हा मुख्य सुत्रधार असल्याचे समोर आले होते. परंतू हत्या झाल्यापासून तो फरार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी विशेष तपास पथकांची निर्मिती केली होती. परंतू त्याला पकडण्यात पोलिसांना यश येत नव्हते, अखेर शनिवारी पोलिसांनी नाशिक येथून त्याला अटक केली. ( Kishor Aware Murder Case Pimpri Chinchwad Police Arrested Bhanu Khalde From Nashik )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

दिनांक 12 मे 2023 रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषद समोर किशोर आवारे यांच्यावर पहिल्यांदा गोळ्या झाडण्यात आल्या आणि नंतर कोयत्याने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येत माजी नगरसेवक भानू खळदे आणि त्याचा मुलगा गौरव खळदे हा सहभागी असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले. पोलिसांनी या घटनेचा तपास योग्य दिशेने करून मुख्य आरोपी भानू खळदे याला आता अटक केली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून भानू खळदे फरार होता. पोलिसांच्या हाताला लागणार नाही याची त्याने काळजी घेतली होती. तो त्याचा मोबाईल देखील बंद ठेवत असे. पण अखेर शुक्रवारी भानू खळदेला पोलिसांनी शोधून काढून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

तळेगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे आणि त्याचा मुलगा गौरव खळदे यांनी या हत्येचा कट रचला होता. काही महिन्यांपूर्वी वृक्ष तोडी प्रकरणावरुन किशोर आवारे आणि भानू खळदे यांच्यात वाद झाला होता. त्यावरुन जुन्या नगरपरिषद परिसरात किशोर आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानाखाली लगावली होती. त्याचाच राग बाप लेकाच्या मनात होता. त्यामुळे भानू खळदे आणि त्याचा मुलगा गौरव याने किशोर आवारे यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आरोपींना सुपारी दिल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.

अधिक वाचा –
– कै. ॲड. शलाका खांडगे हिच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पवना शिक्षण संकुलातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप
– मोठी बातमी! मुलींच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही? मावळातील डी. वाय. पाटील कॉलेजच्या प्राचार्याला बजरंग दलाकडून चोप


dainik maval jahirat

Previous Post

कुंडमळ्याची ट्रीप पडली महागात! इंद्रायणीत वाहून गेलेल्या ‘ओमकारचा’ शोध सुरु, ‘हा’ शेवटचा Video होतोय Viral, पाहा

Next Post

जिद्द, मेहनत आणि चिकाटी…आंदर मावळातील फळणे गावातील श्रुती मालपोटे बनली पोलिस उपनिरिक्षक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
PSI-Shruti-Malpote

जिद्द, मेहनत आणि चिकाटी...आंदर मावळातील फळणे गावातील श्रुती मालपोटे बनली पोलिस उपनिरिक्षक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.