व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव बाजारपेठेतील रस्त्याच्या साईड ब्लॉक कामाला नगरपंचायतीचाच अडथळा? व्यापारी – ग्राहकांना नाहक त्रास

काम लवकर पूर्ण करण्यासाठी वडगाव भाजपा युवा मोर्चाचे नगरपंचायतीला निवेदन

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 13, 2023
in लोकल, शहर
vadgaon-maval-bjp

Photo Courtesy : Ananta Kude


वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायत प्रशासनाकडून अपूर्ण राहिलेल्या कामामुळे प्रमुख बाजारपेठ रोड च्या दोन्ही बाजूकडील पादचारी मार्ग ( पेव्हिंग ब्लॅाक) बसविण्यातच्या कामात अडथळा निर्माण होत असल्यामुळे वडगाव शहर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने मुख्याधिकारी प्रविण निकम यांना निवेदन देण्यात आले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या वडगाव शहरात व्यापारानिमित्त जेष्ठ नागरिक, महिला वर्ग, लहान मुले दुकानांत येत असताना मागील दीड वर्षांपासून सुरु असलेले रोडॉचे काम कुठेतरी पूर्णत्वास जात असताना साईडला ब्लॉक बसविण्याच्या ठिकाणी खड्डे पडलेले असून, पावसाचे पाणी साठल्याने चिखल झाला आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत आहे. साचलेल्या पाण्यावर डेंग्यूचा प्रादुर्भाव होऊन त्याची साथ वाढू शकते, त्याची गंभीरपणे दखल घेवून काम त्वरीत पूर्ण करावे अशी मागणी युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. ( BJP letter to Nagar Panchayat CEO regarding pending road work in Vadgaon Maval City )

याप्रसंगी वडगाव शहर भाजपा अध्यक्ष अनंता कुडे, युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे , सरचिटणीस अतुल म्हाळसकर, नगरसेवक प्रविण चव्हाण, नगरसेवक रविंद्र म्हाळसकर, मा नगरसेवक प्रसाद पिंगळे, मा प्र सरपंच संभाजी म्हाळसकर, चेतन बाफना, कुलदिप ढोरे, दीपक भालेराव, समिर गुरव, गणेश भिलारे आदि उपस्थित होते.

फोटो (नगरपंचायतचे अंडरग्राउंड इलेक्ट्रिशनच्या केबल टाकायच्या राहिलेल्या कामामुळे रस्त्याचे काम बंद)

अधिक वाचा –
– वडगावमधील भाजपच्या पक्ष कार्यालयात शेतकऱ्यांसाठी PM किसान सन्मान निधी योजनेचे अर्ज भरणे आणि E-KYC करण्याची सुविधा
– पवन मावळ भागात आधुनिक पद्धतीने भात लागवडीला सुरुवात, वारू गावातील शेतकऱ्यांची चारसूत्री पद्धतीला पसंती


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव येथील टी.जी.एच. ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये 36 वर्षीय तरुणावर टोमोथेरपीद्वारे यशस्वी उपचार

Next Post

कीटक भालेराव, रामा पाटील टोळीवर ‘मोका’, तळेगाव दाभाडे व रावेत परिसरातील टोळ्यांवर कारवाई । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

कीटक भालेराव, रामा पाटील टोळीवर 'मोका', तळेगाव दाभाडे व रावेत परिसरातील टोळ्यांवर कारवाई । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.