व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धक्कादायक! शिवीगाळ केल्याच्या रागातून उत्तर भारतीय व्यक्तीचा खून, आपटी धामणदरा येथील 2 आरोपींना अटक

शिवीगाळ केल्याचा राग मनात धरुन एका उत्तर भारतीय व्यक्तीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आपटी धामणदरा इथे घडली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 17, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
Crime

Photo Courtesy : File Photo / Crime


शिवीगाळ केल्याचा राग मनात धरुन एका उत्तर भारतीय व्यक्तीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आपटी धामणदरा इथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दाखल फिर्यादीवरुन आपटी धामणदरा येथील दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच मृत व्यक्तीच्या नावा गावाची संपूर्ण ओळख माहिती नसल्याने त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे. ( Lonavala Rural Police Station Murder of an unidentified North Indian in Apti Dhamandara Village )

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धामणदरा येथील स्माशनभूमीच्या बाजूला असलेल्या ओढ्यामध्ये एक मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाचा तपास केला असता त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. या खुनाच्या तपासात आपटी धामणदरा येथील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यांच्यावर भा.दं.वी. कलम 302, 34, 201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृताची संपूर्ण ओळख अद्याप पटलेली नसून त्याचे नाव रमेश असे असून तो उत्तर भारतीय असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश माने यांनी दिली. तसेच, मृताबद्दल काही माहिती असल्यास लोणावळा पोलिसांशी संपर्क ( 02114 273036 ) असे आवाहन करण्यात आले आहे.

मृताची माहिती – नाव : रमेश, काम : गवंडी, कामाचे ठिकाण : लोणावळा, उत्तर भारतीय आहे.

Novel NIBR Ads

अधिक वाचा –
– कासारसाई धरणाबाबत मावळ – मुळशी तालुक्यातील शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची आमदार शेळकेंसोबत संयुक्त बैठक
– पवनामाई फेसाळली, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ; संबंधितांवर कठोर कारवाईची खासदार बारणेंची मागणी
– पुणे ग्रामीण पोलिस दलात मोठे फेरबदल; अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या, मावळमध्येही ‘या’ पोलिस ठाण्यात नवीन अधिकारी


dainik maval jahirat

Previous Post

किशोर आवारे हत्या प्रकरण : आरोपी भानू खळदे याची येरवडा कारागृहात रवानगी, वाचा सविस्तर । Kishor Aware Murder Case

Next Post

देहूरोडचा सुपुत्र क्रिकेटर निहाल तुसमाड याला ‘मावळ रत्न’ पुरस्कार । Nihal Tusamad

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
nihal-tusamad

देहूरोडचा सुपुत्र क्रिकेटर निहाल तुसमाड याला 'मावळ रत्न' पुरस्कार । Nihal Tusamad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Rain begins in the Pavana Dam area paddy seedlings get new lease of life bringing relief to farmers

Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला

June 24, 2026
Lonavala Rain Updates

Lonavala Rain : पर्यटननगरी लोणावळा शहरात मुसळधार सरी, २४ तासांत ९४ मि.मी. पावसाची नोंद

June 24, 2026
drowning

मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 23, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

होणाऱ्या बायकोनेच केला गेम? लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाला नवे वळण, आज पोलिसांची पत्रकार परिषद

June 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.