व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या सदस्यपदी रणजित काकडे । Talegaon Dabhade News

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या नियामक मंडळ सदस्यपदी रणजित रामदास काकडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 21, 2023
in लोकल, शहर
Indrayani-Collage-Talegaon-Dabhade

Photo Courtesy : FB / ndrayani Vidya Mandir


इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या नियामक मंडळ सदस्यपदी रणजित रामदास काकडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. रणजित काकडे हे आर.एम.के. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहे. त्याबरोबरच तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचे कार्य आहे. ( Ranjit Kakade Elected As Member Of Indrayani Vidya Mandir Sanstha Talegaon Dabhade )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

रणजित काकडे यांच्या निवडीनंतर त्यांचे अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, निरूपा कानिटकर, संजय साने, संदीप काकडे, युवराज काकडे, आर एम के ग्रुपच्या विपणन समितीचे (मार्केटिंग टीम)सर्व सदस्य, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे, बी फार्मसी व डी फार्मसीचे प्राचार्य डॉ संजय आरोटे, प्रा जी एस शिंदे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा अशोक जाधव, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“मावळ तालुक्यातील सर्वसामान्य विद्यार्थी हा स्वतःच्या पायावर उभा राहावा यासाठी इंद्रायणी महाविद्यालयात ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेंटर उभे करण्यात येणार आहे” असे रणजित काकडे यांनी सत्कारप्रसंगी बोलताना सांगितले.

अधिक वाचा –
– शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या मावळमधील पदाधिकाऱ्यांचे तहसीलदार विक्रम देशमुखांना निवदेन; तहसीलदारांनी दिले ‘हे’ आश्वासन
– इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर मावळमधील प्रशासन अलर्ट, तहसीलदारांकडून तालुक्यातील दरडप्रवण गावांची पाहणी


Previous Post

राज्यातील 41 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मुंढेंची दीड महिन्यात बदली, पुण्यातही मोठा बदल, वाचा सर्वकाही एका क्लिकवर

Next Post

मोहितेवाडी इथे चर्चासत्राद्वारे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती । Maval Agriculture

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Seminar-For-Farmer

मोहितेवाडी इथे चर्चासत्राद्वारे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती । Maval Agriculture

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.