शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मावळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील शेतकरी बांधव आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध नागरी समस्यांबाबत तहसीलदार विक्रम देशमुख यांना शुक्रवारी (दिनांक 21 जुलै) निवेदन दिले. यावेळी तहसीलदारांनी सर्व प्रश्न व समस्यांबाबत आढावा घेऊन संबंधित नागरी समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ आदेश देण्यात येतील, असे आश्वासन दिले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देताना शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Letter To Maval Tehsildar Vikram Deshmukh By Party Workers Of Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party )
शिवसेना (उ.बा.ठा.) मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, मा उपजिल्हाप्रमुख भारत ठाकुर, उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, महिला आघाडी जिल्हा संघटीका शैला खंडागळे, तालुका संघटीका अनिता गोणते, युवासेना तालुका अधिकारी विजय तिकोणे, तालुका संघटक शांताराम भोते, तालुका संघटक अमित कुंभार, तालुका सल्लागार रमेश जाधव, तालुका समन्वयक अनिल ओव्हाळ, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, मा उपतालुकाप्रमुख बबनराव पाटोळे, उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे, उपतालुकाप्रमुख चंद्रकांत भोते, सल्लागार मारूती खोले, समन्वयक अनिल भालेराव, समन्वयक काळु हुलावळे, विभाग प्रमुख राम सावंत, विभाग संघटक उमेश गावडे, उपशहरप्रमुख संजय भोईर, समन्वयक जयवंत दळवी जेडी, युवासेना उपतालुका अधिकारी अक्षय साबळे, वडगाव शहरप्रमुख राहुल नखाते, कामशेत शहरप्रमुख सतिश इंगवले, अवजड वाहतुक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष हेमंत मेने;
युवासेना उपतालुका अधिकारी विशाल दांगट, अधिकारी विशाल विभागप्रमुख उमेश दहिभाते, तळेगाव शहर महिला आघाडीच्या रुपाली आहेर, निर्मला साठे, अंजली शिर्के, आशालता चोरघे, कविता गालफाडे, शशिकला परंडवाल, विभाग प्रमुख कैलास पडवळ, विभाग प्रमुख कृष्णा शिळवणे, उपविभाग प्रमुख शिवाजी गाडे, उपशहरप्रमुख संदिप बालघरे, सतिश गरूड, पोपट राक्षे, सुरेश गुप्ता, शोभीनाथ भोईर, संतोष ढोरे, शंकर दळवी, सुधीर दहिभाते, किशोर शिर्के, बाळासाहेब शिंदे, शाखाप्रमुख रूपेश आंबेकर, शाखाप्रमुख नितीन म्हसकर, शंकर वाजे, कमलेश गाढवे, सागर वारुळे, मावळ तालुका शिवसेना – युवासेना – महिला आघाडी – वाहतूक सेना व सर्व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील जाधववाडी धरण इथे आपत्ती व्यवस्थापनाबाबत डेमो कॅम्प
– ‘या वर्षी मी वाढदिवस साजरा करणार नाही’, कार्यकर्त्यांनाही आवाहन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला निर्णय