व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अबब…! पवनानगर इथे आढळला तब्बल 9 फुटी अजगर, सर्पमित्रांनी दिले जीवदान

पवनानगर इथे तब्बल 9 फुटी अजगर जातीच्या सापाला सर्पमित्रांनी जीवदान दिले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 28, 2023
in लोकल, ग्रामीण
python-found

Photo Courtesy : Nilesh Garade


पवनानगर (ता. मावळ) इथे तब्बल 9 फुटी अजगर जातीच्या सापाला सर्पमित्रांनी जीवदान दिले. पवनानगर येथील काशिनाथ डोंगरे आणि संतोष घरदाळे यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य शत्रुघ्न रासनकर आणि रमेश कुमार यांना फोन केला की, आंबेगाव येथील शेतकरी शिवाजी राजीवडे आणि त्यांचे सहकारी गाईसाठी चारा आणण्यासाठी गेले असता, म्हणजेच गवत कापत असताना गाईच्या गोठ्याजवळ एक भला मोठा साप दिसला आहे. ( 9 feet python found in Pavananagar )

असा फोन येताच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य शत्रुघ्न रासनकर आणि रमेश कुमार हे त्या ठिकाणी पोहोचले आणि साप कुठे आहे, याची पाहाणी केली. तेव्हा त्यांना जवळ एक मोठा अजगर दिसून आला. त्यांनी लगेचच याची माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना दिली. तसेच अध्यक्ष अनिल आंद्रे यांनाही याची माहिती दिली. जवळ गाईचा गोठा असल्यामुळे त्या अजगराला पकडून परत जंगलात सोडून देण्याचे ठरले. ( sarpmitra saved snake life see video )

निलेश गराडे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांना हि माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गाईच्या गोठ्या जवळील अजगराला पकडून सुरक्षितरित्या पुन्हा जंगलात सोडण्यात आले. हा अजगर तब्बल 9 फुट लांब होता आणि नर जातीचा होता, अशी माहिती गराडे यांनी दिली. यावेळी वनसेवक गफुर शेख, ईफान शेख, शभीर शेख, विशाल सुतार तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे, अनिल आंद्रे, प्रमोद ओव्हाळ, शत्रुघ्न रासनकर, रमेश कुमार, संतोष दहीभाते, सोमनाथ चौधरी, उमेश साळवे, विनोद मोरे, नागेश कदम, नयन कदम, सुरज शिंदे, रोहन ओव्हाळ आदीजण होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– तब्बल 11 वेळा आमदार राहिलेल्या गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर येतोय ‘कर्मयोगी आबासाहेब’ चित्रपट
– पोस्ट कार्यालय आले दारी…! पवन मावळातील किल्ले तुंग परिसरातील नागरिकांसाठी प्रथमच स्वतंत्र पोस्ट कार्यालय
– आपला बाप्पा आपणच बनवुया..! कामशेतमध्ये विद्यार्थ्यांसाठी गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिर, चिमुकल्या हातांनी साकारले आकर्षक गणपती


Previous Post

वडगावमधील राज्यस्तरीय बेंचप्रेस स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंना घवघवीत यश; अशोक मते यांचा खास सन्मान

Next Post

न्यू इंग्लिश स्कुलमध्ये विद्यर्थिनींसाठी अद्ययावत स्वछतागृह; महिंद्रा एक्सलो कंपनीचा उपक्रम । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
new-english-school-vadgaon

न्यू इंग्लिश स्कुलमध्ये विद्यर्थिनींसाठी अद्ययावत स्वछतागृह; महिंद्रा एक्सलो कंपनीचा उपक्रम । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pimpri-Chinchwad Police Commissioner orders action against those illegally filling commercial gas tanks

अवैधरित्या व्यावसायिक गॅस टाक्या भरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचे आदेश

March 14, 2026
Minister Madhuri Misal MLA Sunil Shelke regarding issues within Dehu Road Cantonment Board area

देहूरोड कॅन्टोन्मेंटमधील नागरी सुविधांच्या प्रश्नावर केंद्राकडे पाठपुरावा सुरू ; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

March 14, 2026
Yewalewadi village in Maval taluka without cemetery smashan bhumi funeral has to be held in open

ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नाही, तिथे विशेष मोहीम राबवून जागा उपलब्ध करून देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

March 14, 2026
Demand to speed up third and fourth tracks of Pune-Lonavala railway after substantial provisions in budget

राज्य शासनाने अर्थसंकल्पात केलेल्या भरीव तरतुदीनंतर पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला रेल्वे मंत्रालयाने गती देण्याची मागणी

March 14, 2026
PM-Kisan-Samman-Nidhi

गुडन्यूज ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित, महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना १ हजार ८३७ कोटींचे वितरण

March 14, 2026
Rain

राज्यात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.