व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 19, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील विविध गावांच्या पोलिस पाटील पदांचा निकाल जाहीर; 12 गावात महिला पोलिस-पाटील, वाचा संपूर्ण यादी

मावळ तहसील कार्यालयात निकालाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 13, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Police-Patil-Maval-Taluka

Photo Courtest : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील 28 गावांच्या पोलिस पाटील पदांचा निकाल जाहीर झाल्याची माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली. त्यात बारा महिलांचा समावेश आहे. मावळ तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदांची भरती प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मावळचे प्रांताधिकारी तथा पोलिस पाटील भरती प्रक्रियेचे अध्यक्ष सुरेंद्र नवले यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच झाली. त्यातील 28 गावांचा निकाल नवले यांनी जाहीर केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तहसील कार्यालयात निकालाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार मावळातील 28 गावांचे पोलिस पाटील पुढील प्रमाणे;

  1. आंबी- माधुरी अमीर जाधव
  2. आंबेगाव- सारिका विजय राजीवडे
  3. आतवण- संतोष धोंडू मरगळे
  4. आपटी- गणेश विठ्ठल कोकरे
  5. आपटी गेव्हंडे-स्वप्नील खंडू काळे
  6. कातवी- शीतल किशोर चव्हाण
  7. कुणेनामा- दीपाली सागर उंबरे
  8. कुसगाव प. मा.- शर्मिला पोपट केदारी
  9. कुसगाव बु.-प्रियंका शाहूराव धिरे
  10. खामशेत- जनार्दन कुंडलिक जाधव
  11. घोणशेत- नीतेश शांताराम लंके
  12. चांदखेड- तेजस रमेश कांबळे
  13. तुंग-बाळू कोंडीबा मरगळे
  14. दुधिवरे-रोहिदास बबन कोशिरे
  15. दारुंब्रे- सार्थक दत्तात्रेय वाघोले
  16. पाचाणे- पूजा प्रसाद कालेकर
  17. बोरज-दिनेश दशरथ केदारी
  18. बोरवली- सीमा रोहिदास शेलार
  19. ब्राम्हणवाडी (बौर)- अश्विनी कृष्णा दळवी
  20. भडवली- अमित भिमराव घारे
  21. महागाव- लहू दत्तात्रेय पडवळ
  22. येळसे- सतीश दशरथ ठाकर
  23. वडेश्वर- किरण वसंत वाजे
  24. वलवण- अक्षदा अतुल देशमुख
  25. वेल्हवळी- पूजा चंद्रशेखर परचंड
  26. शिलाटणे- चंद्रकांत गोविंद अहिरे
  27. सदापूर- तुषार राजेंद्र ढाकोळ
  28. सोमाटणे- सोनाली जीवन गायकवाड

खालील गावांतील पोलिस पाटील पदे रिक्तच –

नवलाख उंब्रे, वडगाव मावळ, खडकाळा व तळेगाव दाभाडे या चार गावांमध्ये पोलिस ठाणे असल्याने ती भरती प्रक्रियेतून यापूर्वीच वगळण्यात आली असून, जांभवडे, मंगरूळ, शिरे, राखसवाडी, मालेवाडी, कडधे, बेडसे, करुंज, पानसोली, कोळे चाफेसर, माजगाव, डोणे, तुंगार्ली, भुशी या गावांसाठी अर्ज न आल्याने ती अद्याप रिक्त असल्याची माहिती तहसीलदार देशमुख यांनी दिली. ( Result of Police Patil posts of 28 villages in Maval taluka announced )

tata car diwali ads 2025

अधिक वाचा –
– अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार! निष्ठावंतांना संधी मिळणार! – मावळ राष्ट्रवादी काँग्रेस
– मावळचे सुपुत्र अमोल पोफळे ‘आयर्न मॅन’ किताबाचे मानकरी
– गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक, वडगाव मावळ पोलिसांची कारवाई


dainik maval jahirat

Previous Post

‘पीएमपीएल’कडून वडगाव मावळ ते कात्रज थेट बससेवा बंद! प्रवाशी, नोकरदार, विद्यार्थ्यांचे हाल; बससेवा पुर्ववत करण्याची मागणी

Next Post

धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना; जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pandit-Deendayal-Upadhyay-Swayam-Yojana

धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना; जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shet Panand will make 12 feet width of roads mandatory Registration of plot of land will now also be done on Satbara

बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना : ‘पाणंद रस्ते’ कामांना गती देण्यासाठी आमदारांच्या समितीला मिळणार अधिकार

October 19, 2025
10th standard exam In Maval taluka 7047 students solved Marathi paper SSC Exam 2025

पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा – जाणून घ्या अधिक

October 19, 2025
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन इमारतीसह 77.54 कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण आणि 683.63 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

October 18, 2025
Ajit Pawar will inaugurate head office of Shri Dolasnath Cooperative Society Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन । Talegaon Dabhade

October 18, 2025
Adulterated stock worth Rs 2 crore seized during festive season major action by Food and Drug Administration

सणासुदीच्या काळात दोन कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त, अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई । Pune News

October 18, 2025
Bogus voters in voter list Shiv Sena UBT Party statement to Tehsildar Vadgaon Maval

मतदार यादीत बोगस मतदार… शिवसेना उबाठा पक्षाचे तहसीलदार यांना निवेदन । Vadgaon Maval

October 18, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.