व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

यंदा गुलाल उधळायचाच..! ग्रामपंचायत निवडणूक : मावळ तालुक्यात सरपंच पदाच्या 21 जागांसाठी तब्बल 117 अर्ज, वाचा गावनिहाय आकडेवारी

राज्यात ग्रामपंचायत निवडणूकांचा धुरळा उडाला आहे. मावळ तालुक्यात एकूण 29 ग्रामपंचातींसाठी निवडणूक होत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 21, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Gram-Panchayat-Election

Photo Courtesy : Team Dainik Maval


राज्यात ग्रामपंचायत निवडणूकांचा धुरळा उडाला आहे. मावळ तालुक्यात एकूण 29 ग्रामपंचातींसाठी निवडणूक होत आहे. यात 19 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका तर 10 ग्रामपंचायतींच्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणूका होत आहेत. शुक्रवारी (दिनांक 20 ऑक्टोबर) हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक होता. त्यामुळे वडगाव मावळ इथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार आणि समर्थकांची मोठ्ठी गर्दी झाली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुक्यात सरपंच पदाच्या 21 जागांसाठी 117 तर सदस्य पदाच्या 169 जागांसाठी 462 अर्ज आलेत

  • डोने – सरपंच पदासाठी 9 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 7 जागांसाठी 26 अर्ज
  • आढले – सरपंच पदासाठी 1 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 9 जागांसाठी 11 अर्ज
  • बेबेड ओहोळ – सरपंच पदासाठी 4 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 11 जागांसाठी 35 अर्ज
  • सुदुंब्रे – सरपंच पदासाठी 8 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 11 जागांसाठी 39 अर्ज
  • सुदवडी – सरपंच पदासाठी 7 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 7 जागांसाठी 20 अर्ज
  • जांबवडे – सरपंच पदासाठी 8 अर्ज. सदस्य पदाच्या एकूण 7 जागांसाठी 19 अर्ज
  • मळवंडी ढोरे – सरपंच पदासाठी 7 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 7 जागांसाठी 20 अर्ज
  • भाजे – सरपंच पदासाठी 4 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 9 जागांसाठी 29 अर्ज
  • सांगिसे – सरपंच पदासाठी 7 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 7 जागांसाठी 38 अर्ज
  • आंबळे – सरपंच पदासाठी 8 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 9 जागांसाठी 28 अर्ज
  • कल्हाट – सरपंच पदासाठी 5 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 7 जागांसाठी 24 अर्ज
  • कोंडीवडे अ.मा. – सरपंच पदासाठी 6 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 7 जागांसाठी 11 अर्ज
  • साळुंब्रे – सरपंच पदासाठी 5 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 7 जागांसाठी 26 अर्ज
  • उदेवाडी – सरपंच पदासाठी 4 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 7 जागांसाठी 10 अर्ज
  • लोहगड – सरपंच पदासाठी 2 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 7 जागांसाठी 16 अर्ज
  • शिळींब – सरपंच पदासाठी 10 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 7 जागांसाठी 27 अर्ज
  • मुंढावरे – सरपंच पदासाठी 3 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 9 जागांसाठी 32 अर्ज
  • दिवड – सरपंच पदासाठी 7 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 9 जागांसाठी 29 अर्ज
  • ओवळे – सरपंच पदासाठी 10 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 7 जागांसाठी 20 अर्ज

पोटनिडणुका असलेली गावे आणि उमेदवारी अर्ज

  • चिखलसे – सदस्य पदाच्या 1 जागेसाठी 1 अर्ज (बिनविरोध)
  • नवलाख उंब्रे – सदस्य पदाच्या 1 जागेसाठी 2 अर्ज
  • पुसाणे – सरपंच पदासाठी 1 अर्ज, सदस्य पदाच्या 7 जागांसाठी 7 अर्ज (बिनविरोध)
  • सावळा – सदस्य पदाच्या 1 जागेसाठी 1 अर्ज (बिनविरोध)
  • कान्हे – सदस्य पदाच्या 1 जागांसाठी 2 अर्ज
  • शिवणे – सदस्य पदाच्या 2 जागांसाठी 2 अर्ज (बिनविरोध)
  • शिरगाव – सरपंच पदाच्या एका जागेसाठी 1 अर्ज (बिनविरोध)
  • दारुंब्रे – सदस्य पदाच्या 3 जागांसाठी 13 अर्ज
  • कुसगाव बु. – सदस्य पदाच्या 1 जागेसाठी 8 अर्ज
  • खांडशी – सदस्य पदाच्या 1 जागेसाठी 3 अर्ज

अधिक वाचा –
– पुण्यातील 30 ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे’ पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; मावळमधील दोन केंद्रांचा समावेश
– आमदार सुनिल शेळकेंची क्रेझच निराळी! गिर्यारोहकांनी वजीर सुळक्यावर फडकवला वाढदिवसाचा बॅनर । MLA Sunil Shelke Birthday
– मावळ-मुळशी उपविभागात ‘इथे’ फटाके उडविण्यास बंदी, जाणून घ्या काय आहे कारण


dainik maval jahirat

Previous Post

अडीच वर्षीय बालकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न, पित्याच्या प्रसंगावधानाने बचावला लेक, तळेगावातील धक्कादायक घटना

Next Post

उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sugarcane

उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Momentum for Lonavala Glass Skywalk path cleared for actual project work as tender draft is finalized

Lonavala : लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती ; निविदा मसुदा अंतिम झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा

August 22, 2026
Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

August 21, 2026
Accident insurance coverage worth ten lakhs for journalists in Maval Taluka with special cooperation of MLA Sunil Shelke

मावळ तालुक्यातील पत्रकारांना आमदार सुनील शेळके यांच्या विशेष सहकार्याने दहा लाखांचे अपघात विमा सुरक्षा कवच

August 21, 2026
Young scientists from Maval selected for ISRO-NASA study tour congratulated by MLA Sunil Shelke

मावळमधील बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून अभिनंदन

August 21, 2026
Dhangar Vasti in Shilimb village Maval Taluka lacks road no road access even 80 years after independence

शिळींबची धनगरवस्ती ‘विकासाच्या रस्त्यापासून’ वंचित ; स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही रस्ता नाही; खांद्यावर दूधाची कावड घेवून रोजची पायपीट सुरूच

August 21, 2026
Woman and newborn baby die after being admitted for delivery at MIMER Hospital in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘मायमर’ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू

August 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.