व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

घोराडेश्वर डोंगराच्या कुशीत वसलेल्या श्री अमरदेवी माता मंदिर इथे भक्तांसाठी बांधण्यात येणार नवीन धर्मशाळा

श्री अमरदेवी मातेच्या भक्तांसाठी सर्व सोयी-सुविधांसह नवीन धर्मशाळा बांधण्यात येणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 24, 2023
in लोकल, शहर
Amardevi-Mata-Mandir-Talegaon-Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


श्री अमरदेवी मातेच्या भक्तांसाठी सर्व सोयी-सुविधांसह नवीन धर्मशाळा बांधण्यात येणार आहे. आज मंगळवार, दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी विजयादशमीच्या मुहुर्तावर आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते या धर्मशाळेच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. या भूमिपूजन समारंभ प्रसंगी आमदार शेळके यांच्या समवेत तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

“जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत घोराडेश्वर डोंगराच्या कुशीत वसलेली श्री अमरदेवी माता लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी विविध उत्सवानिमित्त असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांची गरज ओळखून ट्रस्टने धर्मशाळा बांधण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून देवस्थान विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन,” असा विश्वास आमदार सुनिल शेळके यांनी दिला.

अधिक वाचा –
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । रसिकमनावर बिंबलाय तिच्या स्वरातील अन् वाणीतील गोडवा; प्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामलेंची भरारी
– राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पिंपरी चिंचवड शहरात उद्या 25 ठिकाणी पथसंचलन, पाहा संपूर्ण यादी
– चित्रपटातील कथा वाटावी अशी घटना; दाभाडे बंधूंच्या प्रसंगावधनामुळे ‘तो’ मुलगा सुखरूप घरी पोहोचला!!


dainik maval jahirat

Previous Post

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवाराला किती खर्च करता येतो? जाणून घ्या सविस्तर…

Next Post

रोटरी क्लबच्या माध्यमातून तळेगावात नागरिकांसाठी ‘ओपन जीम’ची उभारणी; आमदार शेळकेंच्या हस्ते लोकार्पण

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Open-Gym-talegaon-dabhade

रोटरी क्लबच्या माध्यमातून तळेगावात नागरिकांसाठी 'ओपन जीम'ची उभारणी; आमदार शेळकेंच्या हस्ते लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.