व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 1, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कशाळ शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नवनाथ जाधव यांची निवड; वाचा समितीमधील सदस्यांची संपूर्ण यादी

कशाळ शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नवनाथ गणपत जाधव आणि उपाध्यक्षपदी नरेश सबाजी जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 27, 2023
in लोकल, ग्रामीण
Kashal-Village-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


कशाळ शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नवनाथ गणपत जाधव आणि उपाध्यक्षपदी नरेश सबाजी जाधव यांची निवड करण्यात आली आहे. श्री मळुबाई प्रतिष्ठान यांच्या मध्येमातून मागील वर्षी जी शालेय व्यवस्थापन कमिटी देण्यात आली होती, त्या कमिटीने केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून यंदाही श्री मळुबाई प्रतिष्ठानच्या सदस्यांची शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

nakshtra ads may 2025

कशाळ शालेय व्यवस्थापन समिती
अध्यक्ष – नवनाथ गणपत जाधव
उपाध्यक्ष – नरेश सबाजी जाधव
सदस्य –
तुकाराम अनंता जाधव
रामदास पोपट जाधव
ज्ञानेश्वर रघुनाथ जाधव (शिक्षण तज्ञ संचालक)
ज्योती तुकाराम जाधव
कावेरी बबन सुतार
अनिता सोमनाथ शिंदे
मालती गणेश थरकुडे
कविता भानुदास जाधव
मानसी मोदी मॅडम (शिक्षक प्रतिनिधी)

tata tiago ads may 2025

नवनियुक्त शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य यांचा सन्मान माजी सरपंच विठ्ठल जाधव, शरद जाधव, तुकाराम जाधव, मळुबाई प्रतिष्ठान अध्यक्ष प्रशांत जाधव, बीजाबाई जाधव, रामकृष्ण जाधव, भाऊ सुतार, बजिरंग जाधव, योगेश जाधव, दिलीप जाधव, अंकुश जाधव, दत्ता जाधव, मंगेश जाधव, राहुल जाधव, सुरेश जगताप, ठाकुजी जाधव, सोमनाथ सुतार, मुख्याध्यापक मस्तुद सर, मोरे सर, औटी मॅडम, मोदी मॅडम, इंगळे मॅडम, विद्यार्थी आणि पालक, ग्रामस्थ यांच्या उपस्थित करण्यात आला. ( Navnath Jadhav elected as President of Kashal School Management Committee See full list )

अधिक वाचा –
– ‘मुंढावरे-वाडीवळे-वळक’ ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाच्या 3 जागा बिनविरोध; सरपंच पदासाठी होणार तिरंगी लढत
– आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून वडगाव शहरातील विविध विकासकामांना प्रारंभ
– अत्यंत दुःखद बातमी! ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन


dainik maval ads may 2025

Previous Post

सांगिसे-बुधवडी ग्रामपंचायतीमध्ये बुधवडी गावातील सदस्य पदाच्या दोनही जागा बिनविरोध; सरपंच पदासाठी तिरंगी लढत

Next Post

लोणावळा शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विशाल पाडाळे; नवनियुक्त अध्यक्षांकडून नूतन कार्यकारिणी जाहीर, वाचा सविस्तर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
लोणावळा शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विशाल पाडाळे; नवनियुक्त अध्यक्षांकडून नूतन कार्यकारिणी जाहीर, वाचा सविस्तर

लोणावळा शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विशाल पाडाळे; नवनियुक्त अध्यक्षांकडून नूतन कार्यकारिणी जाहीर, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde

वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार, वारीतील सहभागी वाहनांना टोल माफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

June 1, 2025
Scholarship

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया 15 जूनपासून सुरू होणार

June 1, 2025
Villagers strongly oppose new design of flyover at Malavali railway station Maval

मळवली रेल्वे स्टेशन येथील उड्डाणपुलाच्या नवीन आराखड्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध । Karla News

June 1, 2025
Kamshet Gram Panchayat Maval

कामशेत ग्रामस्थांचा लढा यशस्वी ! ग्रामपंचायतीची तीस टक्के करवाढ अखेर रद्द ; बीडीओंचा आदेश । Kamshet News

June 1, 2025
Ashadhi Wari Palkhi ceremony is approaching When will dehu Palkhi route be repaired

आषाढी वारी पालखी सोहळा तोंडावर ; पालखी मार्गाची दुरूस्ती कधी होणार?

June 1, 2025
Kamshet police seize illegal stock of kerosene in Mundhaware village maval

कामशेत पोलिसांकडून मुंढावरे गावात रॉकेलचा अवैध साठा जप्त । Kamshet News

June 1, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.