व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

किसान युनियनचा एल्गार! श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यावर दिनांक 3 नोव्हेंबरला मोर्चा

युनियनचे अध्यक्ष आणि कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माऊली दाभाडे यांनी हि माहिती दिली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 31, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Sugar-Factory

Photo : Sant Tukaram Sugar Factory Kasarsai Mulshi


‘उसाला प्रति टन 3 हजार 300 रुपये भाव मिळावा’, या मागणीसाठी पुणे जिल्हा किसान युनियनच्या वतीने श्री संत तुकाराम साखर कारखान्यावर दिनांक 3 नोव्हेंबर रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. युनियनचे अध्यक्ष आणि कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माऊली दाभाडे यांनी हि माहिती दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

“संत तुकाराम साखर कारखान्याच्या वार्षिक सभेसाठी प्रसारित केलेल्या ताळेबंद अहवालामध्ये आठ कोटी रुपये निव्वळ नफा व दोन कोटींची आयकर भरण्यासाठी तरतूद दाखविण्यात आली आहे. वास्तविक, पाहता साखर उत्पादक उद्योगाला आयकर माफ असून साखर कारखान्याला सहवीज प्रकल्पातून देखील 14 कोटी उत्पन्न प्राप्त होत आहे. अशा एकूण 24 कोटींचा हिशोब ताळेबंद अहवालात मांडण्यात आला आहे. तसेच 30 रुपये किलोप्रमाणे अथवा 3 हजार रुपये टनाने साखर विक्री होत असताना साखर कारखाना 2 हजार 634 रुपये एवढाच नाममात्र भाव देत आहे.” असे दाभाडे म्हणाले.

“3 हजार 700 रुपये प्रति टन या भावाने दोन लाख टन साखर विक्री केल्याने एकूण 14 कोटी रुपये अधिकचे प्राप्त होतात, असे एकूण 38 कोटी रुपये अतिरिक्त प्रमाणात साखर कारखान्याकडे जमा होतात. तसेच मागील बारा वर्षांचे दोनशे रुपये प्रत्येक टनाला कारखान्याकडून शेतकऱ्यांना येणे आहे. म्हणूनच शेतकऱ्यांना 3 हजार 300 रुपये प्रति टन भाव मान्य करून दिवाळीपूर्वी रक्कम अदा करावी. जेणे करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होईल,” असे दाभाडे म्हणाले आहेत.

अधिक वाचा –
– Breaking! मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कार्ला तलावात युवकांचे जलसमाधी आंदोलन
– ब्रेकिंग! मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मावळ तालुक्यातही मराठा आंदोलकांकडून आमरण उपोषण सुरु
– दिवाळीनिमित्त श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटप


Previous Post

जबरदस्त कामगिरी! पुणे जिल्ह्यात 14 कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त, एकूण 504 आरोपींना अटक

Next Post

‘मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न, मनोज जरांगे पाटलांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत’ – मुख्यमंत्री

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
CM-Eknath-Shinde-Twitter-Video

'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न, मनोज जरांगे पाटलांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत' - मुख्यमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maharashtra Legislature Vidhan Bhavan

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करतील – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

March 5, 2026
Accident

भरधाव कारची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू ; बधलवाडी – नवलाख उंबरे मार्गावरील घटना

March 5, 2026
10th standard exam In Maval taluka 7047 students solved Marathi paper SSC Exam 2025

इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

March 5, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee Chairman Sambhaji Shinde resigns

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा

March 5, 2026
Police take strong action against bullet kings in Vadgaon Maval city

वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई

March 5, 2026
Indian-Railway

पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर

March 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.