व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पक्क्या लायसन्ससाठी आरटीओकडून मासिक दौऱ्याचे आयोजन, पाहा मावळ तालुक्यासाठीचे वेळापत्रक

दिवाळी सणानिमित्त शनिवार 22 ऑक्टोबर आणि रविवार 23 ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू ठेवण्यात येणार आहे

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 22, 2022
in पुणे, ग्रामीण, शहर
RTO-Pimpri-Chinchwad

File Photo


पक्की अनुज्ञप्ती ( लायसन्स ) मिळण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ( RTO Pimpri Chinchwad ) नोव्हेंबर 2022 मध्ये खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पक्क्या अनुज्ञप्तीच्या ( Permanent Driving Licence ) चाचणीसाठी 2 आणि 3 नोव्हेंबर रोजी खेड, 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी मंचर, 14 आणि 16 नोव्हेंबर रोजी जुन्नर, 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी वडगाव मावळ आणि 28 नोव्हेंबर रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी 31 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता कोटा उपलब्ध होणार आहे. ( RTO Pimpri Chinchwad Camp For Permanent Driving Licence )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

दिवाळी सणानिमित्त वाहन नोंदणीसाठी सुट्टीच्या दिवशी परिवहन कार्यालय सुरू :

दिवाळी सणानिमित्त राज्यात मोठ्या प्रमाणात नवीन वाहनांची खरेदी होत असते. या पार्श्वभूमीवर नवीन वाहनांची नोंदणी करून जनतेला वाहनांचा ताबा मिळावा तसेच शासकीय महसूल जमा व्हावा या उद्देशाने राज्य शासनाच्या आदेशानुसार शनिवार 22 ऑक्टोबर आणि रविवार 23 ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली.

अधिक वाचा –

– ऐतिहासिक वारसा लाभलेला कुसुरघाट रस्ता लवकर व्हावा, स्थानिक ग्रामस्थांसह भाजपा विद्यार्थी आघाडीचे चंद्रकांत पाटलांना निवेदन, वाचा माहिती
–पीएमपीएमएल बस शिळींब गावापर्यंत येणार? विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय टळणार? महाव्यवस्थापकांना ग्रामस्थांचे निवेदन


dainik maval jahirat

Previous Post

भडकाऊ भाषण करणाऱ्या आमदार भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल करा, लोणावळा भाजपा अल्पसंख्यांक सेलची मागणी

Next Post

एक दिवाळी अशीही, कौतुकास्पद उपक्रमातून समाजापुढे नवा आदर्श, पाहा व्हिडिओ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Gifts-To-Tribal-Families

एक दिवाळी अशीही, कौतुकास्पद उपक्रमातून समाजापुढे नवा आदर्श, पाहा व्हिडिओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Do not respond to defamatory posts about party leadership NCP Maval Ganesh Khandge

पक्ष नेतृत्वाच्या बदनामीकारक पोस्टना प्रतिक्रिया देऊ नये ; “सोशल मीडियावर निरर्थक वाद नको” – गणेश खांडगे

October 21, 2026
MLA Sunil Shelke has decided not to celebrate his birthday following sad demise of late Ajit pawar

स्व. अजितदादांच्या दुःखद निधनामुळे आमदार सुनील शेळके यांच्याकडून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

October 19, 2026
Flood-affected citizens in Lonavala will receive government financial aid before Diwali

लोणावळ्यातील पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदतीचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा!

October 19, 2026
Thrilling Rescue at lonavala Successfully Saves Mother Daughter Who Fell into Gorge at Tiger Point

आई व मुलीच्या बचावाचा थरार !! टायगर पॉइंट येथे दरीत पडलेल्या माय लेकींचे प्राण वाचविण्यात बचाव पथकाला यश

October 19, 2026
Balloon sellers attack each other with knives in Lonavala bloody altercation breaks out between two individuals

लोणावळ्यात फुगे विक्रेत्यांचा चाकूहल्ला ; मुंबई-पुणे महामार्गालगत झोपलेल्या दोघांमध्ये रक्तरंजित हाणामारी

October 17, 2026
horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.