श्री वासुदेव सेवा ट्रस्ट – खोपोली यांच्या वतीने यंदा आगळ्या वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली. श्री वासुदेव सेवा मंडळ खोपोलीचे अध्यक्ष तथा अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे सदस्य किशोर ओसवाल यांनी त्यांच्या सर्व सहकारी वर्गाच्या मदतीने परमपूज्य थोरले स्वामी महाराज व सद्गुरु यांचे शुभ आशीर्वादाने गेल्या अनेक वर्षाची परंपरा अबाधित ठेवत श्री क्षेत्र बल्लाळेश्वर मंदिर पाली जवळील दापोडे वाडीतील आदिवासी कुटुंबियांच्या समवेत दिवाळी साजरी करत त्यांना फराळ आणि भेट वस्तूंचे वाटप केले आहे. किशोर ओसवाल यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या आयोजनातून आनंदी झालेल्या आदिवासी बांधवांनी सर्वांचे आभार मानले आहेत. ( Diwali 2022 Distribution of gifts to tribal families Shri Vasudev Sewa Trust Khopoli )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
( Diwali 2022 Distribution of gifts to tribal families Shri Vasudev Sewa Trust Khopoli )
अधिक वाचा –
– हिंदू देवदेवतांचे फोटो असलेले फटाके विक्रीसाठी ठेऊ नये, हिंदू समिती कामशेतचे विक्रेत्यांना आवाहन
– मावळसह संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या नियोजित विकास कामांबाबत ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक संपन्न