वडगाव मावळ : कै. गोपाळराव देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृह येथे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने धान्यवाटप करण्यात आले. कलादर्पण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना धन्यवाटप करण्यात आले. यावेळी कलादर्पण संस्थेचे प्रमुख ECf अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सभासद तुषार वहिले, निवृत्त भारतीय सेना अधिकारी उदयसिंग परदेशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना कला क्षेत्र व चित्रपट महामंडळाविषयी माहिती दिली गेली. यावेळी नितीन जाधव, वसतिगृह अधीक्षक सोमनाथ वैद्य व प्रजित पवार उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– स्तुत्य उपक्रम! सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी पाड्यावरील चिमुकल्यांसोबत वाढदिवस साजरा
– राज्यातील महिला वर्गासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय!
– IPS सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा पोलिसांची 5 जणांवर कारवाई, जाणून घ्या कारण