व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना धरणग्रस्त आज पिंपरी-चिंचवड शहराचे पाणी रोखणार; पवनानगरमधून सुरु होणार मोर्चा

शासनाने पवना धरणग्रस्तांच्या मागण्या मान्य न केल्याने आज सोमवार, दि.11 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता पवनानगर मुख्य बाजारपेठेतून मोर्चा काढण्यात येणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 11, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Pavana-Dam-Maval-Taluka

Photo Courtesy : Fie Photo / Pavana Dam


शासनाने पवना धरणग्रस्तांच्या मागण्या मान्य न केल्याने आज सोमवार, दि.11 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता पवनानगर मुख्य बाजारपेठेतून मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकरी पवना नदी पात्रात आंदोलन करणार असून पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा बंद करणार असल्याचे धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

काय आहेत मागण्या?

1. शासनाने यापूर्नी 340 खातेदारांना प्रत्येकी 4 एकर जागा देऊन पुनर्वसन केलेले आहे. त्याप्रमाणे उर्वरित धरणग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन करावे.
2. पिंपरी चिंचवड महापालिकेत व औद्योगिक वसाहतीमध्ये धरणग्रस्त शेतकऱ्यांना घरांसाठी प्लॉट मिळाला नाही, त्यांना प्लॉट मिळावेत.
3 .धरणग्रस्तांना प्रकल्पबाधित असल्याचे दाखले मिळावेत. ( Movement of Pavana Dam Victims at Pavananagar Maval Taluka )

आंदोलकांचा इशारा काय?

‘पवनाधरणग्रस्ताचे प्रश्न मार्गी लावा अन्यथा पिंपरी-चिंचवड शहराचे पाणी रोखणार. आज, दिनांक 11/12/2023 रोजी सकाळी 10 वाजता पवनानगर बाजारपेठेतुन आंदोलन सुरू होणार आहे.’ – नारायण बोडके (अध्यक्ष – पवना धरणग्रस्त संयुक्त समिती)

अधिक वाचा –
– हरिनामाच्या जयघोषात दुमदुमून गेली पवनानगरी; पवना शिक्षण संकुलात दिंडी सोहळ्याचे आयोजन
– तळेगाव दाभाडेतील जय वकील स्कूल इथे दिव्यांग दिन साजरा । Talegaon Dabhade
– अवघा रंग एक झाला…! चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन


Previous Post

दमदार आमदार…! मावळ तालुक्यासाठी आमदार सुनिल शेळकेंनी आणला तब्बल 428 कोटी 91 लाखांचा निधी

Next Post

मावळमधील शिवणे गावात विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत; लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
shivne-village-maval

मावळमधील शिवणे गावात विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत; लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme approved by Maharashtra Cabinet

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी! नक्की कुणाला मिळणार कर्जमाफी? जाणून घ्या

June 3, 2026
Draft electoral roll voting list

विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध ! एकूण ८६७ मतदारांचा समावेश

June 3, 2026
Stormy wind and rain image

किमान १० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही !

June 3, 2026
Talegaon Dabhade Municipal Council plastic seizure drive 30 kg of plastic seized

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची प्लॅस्टिक जप्तीची धडक मोहीम; ३० किलो प्लॅस्टिक जप्त

June 3, 2026
Shalini Dahibhate from Bedse gets helping hand from Maval BJP house burnt in fire will be rebuilt

बेडसे येथील शालिनी दहिभाते यांना मावळ भाजपाकडून मदतीचा हात ! आगीत जळालेले घर पुन्हा बांधून देणार

June 3, 2026
Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.