व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील शिवणे गावात विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत; लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप

केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचे फायदे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 11, 2023
in लोकल, ग्रामीण
shivne-village-maval

Photo Courtesy : FB / Ravindra Bhegade


केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचे फायदे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्‍घाटन झाले आहे. ही यात्रा गावपातळीवर सर्व ग्रामपंचायत क्षेत्र, नगरपालिका, महानगरपालिकेच्या क्षेत्रात राबवली जाणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ विधानसभा मतदारसंघातील शिवणे गावात विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत करण्यात आले आणि प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी गट विकास अधिकारी सुधीर भागवत, मावळ विधानसभा भाजपाचे प्रचार प्रमुख रविंद्र भेगडे, शिवणेचे सरपंच महेंद्र वाळुंज, उपसरपंच कविता शेटे यासह भाजपा नेते विठ्ठल घारे, अविनाश गराडे, एकनाथ पोटफोडे, धनंजय टिळे तसेच शिवणे गावचे ग्रामसेवक, आशा सेविका, अंगणवाडी ताई, बचत गटातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( viksit bharat sankalp yatra in shivne village of maval taluka )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मागील 9 वर्षात विविध कल्याणकारी योजना राबवल्या असून देशातील लाखो नागरिकांना त्याचे लाभ मिळाले आहेत. अशा योजनांचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार होऊन ज्या नागरिकांना त्याचा लाभ घेता आला नाही, अशा नागरिकांना विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून लाभ देण्यासाठी ही मोहिम सुरु करण्यात आली आहे. मावळ तालुक्यात जवळपास 89 गावांमध्ये ही यात्रा जाणार आहे.

अधिक वाचा –
– Breaking! द्रुतगती मार्गावर अपघात, दुधाच्या टँकरवरील चालकाचा जागीच मृत्यू
– हरिनामाच्या जयघोषात दुमदुमून गेली पवनानगरी; पवना शिक्षण संकुलात दिंडी सोहळ्याचे आयोजन
– तळेगाव दाभाडेतील जय वकील स्कूल इथे दिव्यांग दिन साजरा । Talegaon Dabhade


Previous Post

पवना धरणग्रस्त आज पिंपरी-चिंचवड शहराचे पाणी रोखणार; पवनानगरमधून सुरु होणार मोर्चा

Next Post

वीज बिलावरील नाव बदलायचंय? अधिकारी – वायरमन अनावश्यक पैसे मागतायेत? ‘या’ नंबरवर करा तक्रार, लगेच होईल कार्यवाही

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Mahavitaran

वीज बिलावरील नाव बदलायचंय? अधिकारी - वायरमन अनावश्यक पैसे मागतायेत? 'या' नंबरवर करा तक्रार, लगेच होईल कार्यवाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Stormy wind and rain image

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता ; प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

April 18, 2026
Three fire incidents in Talegaon on same day soldiers who put out fire without risking their lives

तळेगावात एकाच दिवशी तीन ठिकाणी आगीच्या घटना ; जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या जवानांचा सन्मान

April 17, 2026
147 kg of plastic seized in plastic seizure drive at Talegaon Dabhade Fine of Rs 25 thousand

तळेगाव दाभाडे शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई, १४७ किलो प्लॅस्टिक जप्त ; सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर २५ हजारांचा दंड

April 17, 2026
Punyatithi of Saint Shiromani Goroba Kaka in devotional atmosphere in Dehu village

श्रीक्षेत्र देहू गावात संत शिरोमणी गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात संपन्न

April 17, 2026
A 22-year-old youth drowned in the Pavana river in Salumbre Maval

साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

April 17, 2026
pune police

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.