व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी ते जून २०२४ दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा तारखा

प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांच्याकडून ही माहिती देण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 21, 2023
in पुणे, ग्रामीण, शहर
RTO-Pimpri-Chinchwad

File Photo


पक्की अनुज्ञप्ती (पक्के ड्रायव्हिंग लायसन्स) मिळण्याच्यादृष्टीने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जानेवारी ते जून २०२४ मध्ये वेल्हा, भोर, सासवड, उरळीकांचन, पिरंगुट, जेजुरी, हडपसर, शिक्रापूर आणि शिरुर येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वेल्हा येथे २ जानेवारी, २ फेब्रुवारी, ४ मार्च, २ एप्रिल, २ मे आणि ३ जून, उरळीकांचन येथे ४,१८ व २४ जानेवारी, ५,१४ व २६ फेब्रुवारी, ५,१४ व २१ मार्च, ३,१८,व २५ एप्रिल, ३,२० व २७ मे आणि ४,१९ व २६ जून, हडपसर येथे १७ जानेवारी, २० फेब्रुवारी, १९ मार्च, २३ एप्रिल, १३ मे आणि १८ जून, शिक्रापूर येथे १० व २९ जानेवारी, १२ व २७ फेब्रुवारी, १२ व २८ मार्च, १० व २९ एप्रिल, ९ व २९ मे आणि १० व २८ जून, पिरंगुट येथे १२ जानेवारी, १३ फेब्रुवारी, ११ मार्च, १५ एप्रिल, १४ मे आणि ११ जून या कालावधीत दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ( Firm license by pimpri chinchwad sub rto office gather in maval taluka january 2024 )

शिरुर येथे ३,१६ व २३ जानेवारी, ७,१५ व २२ फेब्रुवारी, १,१८ व २६ मार्च, ४,१६,व २४ एप्रिल, ६,१६ व २२ मे आणि ५,१३ व २५ जून, जेजुरी येथे २५ जानेवारी, २३ फेब्रुवारी, २२ मार्च, २६ एप्रिल, २४ मे आणि २१ जून, सासवड येथे ५ व १९ जानेवारी, ९ व १६ फेब्रुवारी, ७ व १५ मार्च, १२ व १९ एप्रिल, १० व १७ मे आणि ७ व १४ जून, भोर येथे ८ व २२ जानेवारी, ८ व २१ फेब्रुवारी, ६ व २० मार्च, ८ व २२ एप्रिल, ७ व २१ मे आणि ६ व २० जून येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली आहे.

अधिक वाचा –
– द्रुतगती मार्गावर आज पुन्हा ब्लॉक! वीकएंड आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहन चालकांना जाहीर आवाहन, वाचा सविस्तर
– मोठी बातमी! मावळ तालुक्यातील पाणी योजनांच्या कामांची चौकशी होणार; मंत्री गुलाबराव पाटील यांचे आदेश
– ‘अंगणवाडी सेविकांच्या वेतनात वाढ करा’, खासदार श्रीरंग बारणेंचे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना पत्र


dainik maval jahirat

Previous Post

कल्हाट गावचे सुपुत्र, मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष रामदास करवंदे यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

Next Post

मोठी बातमी! मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना संसद महारत्न पुरस्कार जाहीर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mp-shrirang-barne

मोठी बातमी! मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना संसद महारत्न पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.