व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग! Maval Politics

मावळ तालुक्यातील शिवली गावातील ज्ञानेश्वर झावरु येवले, मारुती येवले, भिवाजी रघु येवले, अक्षय हरिभाऊ येवले, सुजित ज्ञानेश्वर येवले यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 30, 2023
in लोकल, ग्रामीण
maval-taluka-ncp

Photo Courtesy : FB / MLA Sunil Shelke


मावळ तालुक्यातील शिवली गावातील ज्ञानेश्वर झावरु येवले, मारुती येवले, भिवाजी रघु येवले, अक्षय हरिभाऊ येवले, सुजित ज्ञानेश्वर येवले यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. आमदार शेळकेंनी सर्वांचे राष्ट्रवादी परिवारात स्वागत केले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे ग्रामीण भागात पोहचविण्यासाठी, पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी आमदार सुनिल शेळके, ॲड.नामदेवराव दाभाडे, बाळासाहेब आडकर, अरुण आडकर, पांडुरंग येवले, दिनकर आडकर आदी मान्यवर उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

येणारं वर्ष हे लोकसभा, विधानसभा यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचं वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत विविध राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते हे मोर्चे बांधणी करताना आणि संघटना बांधणी करताना दिसत आहेत. महाराष्ट्रात मागील दोन वर्षांत झालेल्या राजकीय घडामोडींमुळे ह्या सर्व निवडणूका सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. अशात गावपातळीपासून पक्षाची मोट बांधण्यसाठी सर्वच पक्षातील नेते कामाला लागले आहेत. मावळ तालुक्यात सुनिल शेळके हे आमदार झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वरचष्मा पाहायला मिळतो आहे. ( Maval Taluka NCP Party Ajit Pawar Group MLA Sunil Shelke News Update )

अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी 2024 दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा तारखा
– नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडताय? मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर येण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा
– बाळाभाऊ खासदार होणारच..! माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंच्या वाढदिवसानिमित्त मावळ मतदारसंघात समर्थकांची जोरदार बॅनरबाजी


dainik maval jahirat

Previous Post

महत्वाचा निर्णय! पवना आणि इंद्रायणी नद्या उगमापासून स्वच्छ होणार । Amrit Yojana

Next Post

एकाचवेळी 6 विषारी घोणस सर्पांना जीवदान! शेततळ्यातून सापांना बाहेर काढताना सर्पमित्रांची कसोटी । Raigad News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Khopoli-Snake-Rescuers

एकाचवेळी 6 विषारी घोणस सर्पांना जीवदान! शेततळ्यातून सापांना बाहेर काढताना सर्पमित्रांची कसोटी । Raigad News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vehargaon Dahivali Villagers rasta roko demand cancellation of proposed ropeway project at Ekvira Devi temple

वेहरगाव, दहिवली ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको ; एकविरा देवी मंदिर येथील प्रस्तावित रोप-वे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 31, 2026
Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.